मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Corona vaccination in Mumbai: कोविड प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात येणार आहे. सरकारी आणि पालिका केंद्रांवर शनिवारी देखील लसीकरण होणार नाही ...
BMC News: पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्याने करवाढ करण्याच्या सर्वच प्रस्तावांना ब्रेक लागला आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी पाठोपाठ आता अग्निशमन सेवा वार्षिक शुल्क आकारण्यास स्थायी समितीने नकार दिला आहे. ...
कामगारांच्या मागण्यांसाठी मुंबईतील सेंच्युरी मिल येथे आंदोलन करणाऱ्या सामाजिका कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ...
गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचा कल पाहता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस होतो. पावसाचे दिवसही कमी झाले असून, थोड्या दिवसात जास्त पाऊस पडत असल्याचे दिसून आले आहे. २०१९ मध्ये याच कालावधीत तलावांमध्ये २५ टक्के तर २०२० मध्ये १७.५० टक्के जलसाठा जमा ...