मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
प्रकाश आंबेडकर हे काही काळासाठी वंचित आघाडीपासून दूर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्ष म्हणून रेखा ठाकुर यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे ...
राणे यांची राजकीय कारकीर्द मुंबईत सुरू झाली आणि कोकणातील राजकारणावरही त्यांचा प्रभाव आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक अशी त्यांची प्रतिमा आहे. ठाकरे परिवार आणि शिवसेनेवर थेट हल्लाबोल करणारे नेते म्हणून ते ओळखले जातात. ...
दिलीप कुमार यांच्या घरापासून ५०० मीटर अंतरापर्यंत बॅरिकेट्स लावण्यात आले होते. यामुळे संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. निमंत्रित व्यक्ती आणि माध्यम प्रतिनिधी वगळता एकाही व्यक्तीला आत जाण्याची परवानगी दिली जात नव्हती. ...
दिलीप कुमार यांना ६ जून रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुप्फुसात पाणी भरण्याचा त्रास त्यांना होत होता. ...