लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
भाजपचे पुढचे टार्गेट मुंबई, कोकण अन् शिवसेना! राणे, पाटील यांच्या समावेशाने शिवसेनेला शह - Marathi News | BJP's next target is Mumbai, Konkan and Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे पुढचे टार्गेट मुंबई, कोकण अन् शिवसेना! राणे, पाटील यांच्या समावेशाने शिवसेनेला शह

राणे यांची राजकीय कारकीर्द मुंबईत सुरू झाली आणि कोकणातील राजकारणावरही त्यांचा प्रभाव आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक अशी त्यांची प्रतिमा आहे. ठाकरे परिवार आणि शिवसेनेवर थेट हल्लाबोल करणारे नेते म्हणून ते ओळखले जातात. ...

अलविदा दिलीपसाब, अंत्यदर्शन घेता न आल्याने हिरमोड - Marathi News | Alvida Dilip Saab, disappointment for not being able to pay his last respects | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अलविदा दिलीपसाब, अंत्यदर्शन घेता न आल्याने हिरमोड

दिलीप कुमार यांच्या घरापासून ५०० मीटर अंतरापर्यंत बॅरिकेट्स लावण्यात आले होते. यामुळे संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. निमंत्रित व्यक्ती आणि माध्यम प्रतिनिधी वगळता एकाही व्यक्तीला आत जाण्याची परवानगी दिली जात नव्हती.  ...

‘ट्रॅजेडी किंग’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन - Marathi News | veteran actor Dilip Kumar has passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ट्रॅजेडी किंग’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

दिलीप कुमार यांना ६ जून रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुप्फुसात पाणी भरण्याचा त्रास त्यांना होत होता. ...

Coronavirus: राज्यात ९ हजार ५५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण; मुंबईचा रुग्णदुपटीचा कालावधी ८४४ दिवसांवर  - Marathi News | maharashtra reports 9558 new corona cases and 147 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राज्यात ९ हजार ५५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण; मुंबईचा रुग्णदुपटीचा कालावधी ८४४ दिवसांवर 

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. ...

Dilip Kumar यांना अखेरचा अलविदा म्हणायला Bollywood stars and Uddhav Thackeray यांची हजेरी - Marathi News | Bollywood stars and Uddhav Thackeray's presence to say goodbye to Dilip Kumar | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Dilip Kumar यांना अखेरचा अलविदा म्हणायला Bollywood stars and Uddhav Thackeray यांची हजेरी

...

आदित्य ठाकरेंवर खालच्या शब्दात टीका, नितेश राणे म्हणाले- माझे शब्द मागे घेतो... - Marathi News | Criticism of Aditya Thackeray, Nitesh Rane take his statement back | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आदित्य ठाकरेंवर खालच्या शब्दात टीका, नितेश राणे म्हणाले- माझे शब्द मागे घेतो...

Nitesh Rane Controvercial Statement on Aditya Thackeray: शिवसेनेकडून जोरदार विरोध झाल्यानंतर नितेश राणेंनी शब्द परत घेतले ...

मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याला पुण्यात अटक; लग्नाचे अमिष दाखवून २७ वर्षीय तरुणीवर केला होता बलात्कार - Marathi News | Mumbai Police constable arrested in Pune; A 27-year-old girl was raped on the pretext of marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याला पुण्यात अटक; लग्नाचे अमिष दाखवून २७ वर्षीय तरुणीवर केला होता बलात्कार

कर्मचारी मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई असून मुख्यालयात त्यांची नेमणूक आहे ...

विधानपरिषदेत का रंगली खाण्याच्या पदार्थांवर चर्चा? Suresh Dhas, Anil Parab | Vidhanparishad - Marathi News | Why discussion on Rangali food in the Legislative Council? Suresh Dhas, Anil Parab | Vidhanparishad | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानपरिषदेत का रंगली खाण्याच्या पदार्थांवर चर्चा? Suresh Dhas, Anil Parab | Vidhanparishad

...