मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Indian army news: देशाच्या सीमेचे रक्षण करावे असे स्वप्न मनाशी बाळगून आता येथील युवक मोठ्या संख्येने देश सेवेसाठी भारतीय सैन्यदलात सामील होण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे. ...
मासे पकडणे, उत्पादन आणि मासे प्रक्रियेसंदर्भातील सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक बाबींच्या आकलनानंतर विविध समस्या, आव्हाने समोर आली, जी स्टार्टअपच्या आधारे काही नवीन पध्दतीने सोडवली जाऊ शकतात. ...
जखमी महिलेवर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कांबळे याच्या घराशेजारी सुदांशू प्रमाणिक यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. महिलेने नोकरीबाबत विचारताच सुदांशू यांनी तिला कामावर ठेवले. ...