लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Khaana Chahiye : भुकेल्यांना घास देण्यासाठी तंत्रज्ञान सरसावले; "खाना चाहिये"चा पुढाकाराने गरजुंना अन्न मिळाले  - Marathi News | A Tech Boost in the Battle Against Hunger: Khaana Chahiye launches WhatsApp Helpline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुकेल्यांना घास देण्यासाठी तंत्रज्ञान सरसावले; "खाना चाहिये"चा पुढाकाराने गरजुंना अन्न मिळाले 

Khaana Chahiye launches WhatsApp Helpline : भुकेल्यांना दोन घास देण्यासाठी एक व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोट तयार करण्यात आला आहे. ...

धारावीतील सिलिंडर स्फोटात 17 जखमी; पाच जणांची प्रकृती चिंताजनक, दुर्घटनेचे कारण अस्पष्ट - Marathi News | 17 injured in Dharavi cylinder explosion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीतील सिलिंडर स्फोटात 17 जखमी; पाच जणांची प्रकृती चिंताजनक, दुर्घटनेचे कारण अस्पष्ट

दुर्घटनेचे कारण अस्पष्ट ...

Coronavirus: चिंता कायम! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १३१ जणांचा मृत्यू - Marathi News | maharashtra reports 4666 new corona cases and 131 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंता कायम! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १३१ जणांचा मृत्यू

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना पाहायाला मिळत आहे. ...

प्रियकरानं प्रेमात दिला दगा; निराश झालेल्या प्रेयसीनं त्याच्याच घरासमोर पेटवून घेतलं अन् संपवले आयुष्य - Marathi News | Betrayal in love; The frustrated lover set fire to his own house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकरानं प्रेमात दिला दगा; निराश झालेल्या प्रेयसीनं त्याच्याच घरासमोर पेटवून घेतलं अन् संपवले आयुष्य

Girlfriend set Fire Herself : तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...

ठाकरे सरकारला दणका! अनिल परबांच्या अडचणीत वाढ; ईडीने पाठवले समन्स - Marathi News | Thackeray slaps government! Anil Parab increase in difficulty; Summons sent by ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारला दणका! अनिल परबांच्या अडचणीत वाढ; ईडीने पाठवले समन्स

ED summons Maharashtra Minister Anil Parab : मनी लाउंडरिंग प्रकरणी हे समन्स चौकशीसाठी बजावण्यात आले आहे. ...

धारावीत गॅस सिलिंडरचा स्फोट, 14 जण जखमी - Marathi News | Gas cylinder blast in Dharavi, 14 injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीत गॅस सिलिंडरचा स्फोट, 14 जण जखमी

Gas cylinder blast : धारावीतील शाहू नगरमध्ये मुबारक हॉटेलच्यासमोर असलेल्या एका घरात दुपारी पावणे एकच्या सुमारास हा स्फोट झाला. ...

मुंबईत लहान मुलांचे होणार मनोरंजन, उद्यानात साकारल्या प्राण्यांच्या हुबेहूब प्रतिकृती - Marathi News | There will be entertainment for children in Mumbai, replicas of animals created in the park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत लहान मुलांचे होणार मनोरंजन, उद्यानात साकारल्या प्राण्यांच्या हुबेहूब प्रतिकृती

Mumbai : सुमारे ६ हजार चौरस मीटर क्षेत्रफळापेक्षा अधिक विस्तीर्ण जागेवर साकारण्यात आलेले शहीद विजय साळसकर उद्यान हे गोरेगाव परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. ...

राज्यात केवळ 61 टक्के जलसाठा; आता सगळी मदार सप्टेंबरवर - Marathi News | Only 61 per cent water storage in the state; Now all Madar on September | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात केवळ 61 टक्के जलसाठा; आता सगळी मदार सप्टेंबरवर

२० सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार ...