लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
माफियांवर धडक... उद्यान व रस्ते आरक्षणातील ३०० अतिक्रमणांवर जेसीबी फिरला - Marathi News | JCB turned around mira bhayandar mahapalika ... broke 300 mafia encroachments in park and road reservation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माफियांवर धडक... उद्यान व रस्ते आरक्षणातील ३०० अतिक्रमणांवर जेसीबी फिरला

पालिका जागेवर अतिक्रमण करणाऱ्यां मध्ये भूमाफिया मनोज चव्हाण, गुलाम गौस शेख उर्फ कालिया बाबू आदींची नावे आली होती. ...

मी न घाबरणारा मराठा, उज्ज्वल निकम यांनी सांगितली मराठा समाजाची खासीयत - Marathi News | I am not afraid of Marathas, said Ujjwal Nikam with eknath shinde in maratha program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी न घाबरणारा मराठा, उज्ज्वल निकम यांनी सांगितली मराठा समाजाची खासीयत

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी, आयोजित कार्यक्रमोत उज्जल निकम बोलत होते. ...

एफडब्ल्यूआयसीई कामगार संघटनेचे गैरप्रकार रोखण्यासाठी मान्यता रद्द करण्याचा विचार सुरू - Marathi News | FWICE continues to consider de-recognition to prevent trade union malpractice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एफडब्ल्यूआयसीई कामगार संघटनेचे गैरप्रकार रोखण्यासाठी मान्यता रद्द करण्याचा विचार सुरू

Mumbai News : कामगार आयुक्तांनी मनसेच्या शिष्टमंडळाचे म्हणणे नीट ऐकून घेत हे गैरप्रकार आमच्याही लक्षात आले असल्याचे स्पष्ट केले. ...

पबजीत १० लाख गमावल्याने घर सोडून पळाला मुलगा; एमआयडीसी पोलिसांनी शोधले - Marathi News | young boy loses 10 lakh in pubg and runs away from home midc police searched | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पबजीत १० लाख गमावल्याने घर सोडून पळाला मुलगा; एमआयडीसी पोलिसांनी शोधले

पबजी खेळण्याच्या नादात ऑनलाइन व्यवहारातून अल्पवयीन मुलाने १० लाख गमावले. ...

डेल्टाचा प्रसार रोखण्यासाठी अडीचशे ठिकाणी कोविड चाचण्या - Marathi News | covid test at two hundred and fifty places to prevent the spread of delta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डेल्टाचा प्रसार रोखण्यासाठी अडीचशे ठिकाणी कोविड चाचण्या

आरटीपीसीआर, ऍण्टीजेन चाचणी विनामूल्य ...

Coronavirus: किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६५४ नव्या रुग्णांची नोंद; ३,३०१ जण कोरोनामुक्त - Marathi News | maharashtra reports 4654 new corona cases and 170 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किंचित दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,६५४ नव्या रुग्णांची नोंद; ३,३०१ जण कोरोनामुक्त

Coronavirus: मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी १७४७ दिवसांवर गेला आहे.  ...

Mumbai Based Lady Serves Food to 6000 Patients Everyday | Lokmat sakhi Special Story - Marathi News | Mumbai Based Lady Serves Food to 6000 Patients Everyday | Lokmat Sakhi Special Story | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :Mumbai Based Lady Serves Food to 6000 Patients Everyday | Lokmat sakhi Special Story

Mumbai Based Lady Serves Food to 6000 Patients Everyday | Lokmat sakhi Special Story ...

२,२६,९०४ मुंबईकरांनी एका महिन्यात घेतले नवे मोबाइल सीमकार्ड - Marathi News | 2,26,904 Mumbaikars get new mobile SIM cards in a month pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२,२६,९०४ मुंबईकरांनी एका महिन्यात घेतले नवे मोबाइल सीमकार्ड

ट्रायची आकडेवारी; एमटीएनएलची घसरण कायम . एमटीएनएल वगळता इतर सर्व कंपन्यांच्या ग्राहकसंख्येचा आलेख वाढता आहे.  ...