मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जे.आर.डी. टाटा यांना अनोखी मानवंदना देण्याचा हेतूने 'इंडियन वुमन पायलट्स असोसिएशन'ने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...
Coronavirus in Maharashtra: राज्यातील कोरोना संसर्ग आता नियंत्रणात आला आहे, शिवाय निर्बंध शिथिलतेनंतरही दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूसंख्या आटोक्यात असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. ...
Pune-Mumbai helicopter service: १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या १५ दिवसांच्या काळात पुण्यातील विमानतळ बंद राहणार आहे. मात्र, या काळात ब्लेड इंडिया ही कंपनी आपल्या खासगी विमानतळावरून (व्हर्टिपोर्ट) पुणे ते मुंबई अशी हेलिकॉप्टर सेवा देणार आहे. ...