लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई; 82 लाखांचा मद्यसाठा जप्त, 3 आरोपी गजाआड - Marathi News | Mumbai Excise Department action; 82 lakh liquor seized, 3 accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई; 82 लाखांचा मद्यसाठा जप्त, 3 आरोपी गजाआड

Crime News : मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील गडब येथे 13 ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. ...

चक्क ८४ विहिरी गायब? कुठेच नोंद कशी नाही; माहिती अधिकारातून धक्कादायक बाब उघड - Marathi News | rti reveals shocking matter missing 84 wells How not to record anywhere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चक्क ८४ विहिरी गायब? कुठेच नोंद कशी नाही; माहिती अधिकारातून धक्कादायक बाब उघड

माहिती अधिकार कार्यकर्ते सागर उगले यांनी पालिकेकडे मागवल्या माहितीच्या आधिकाराखाली कीटक नियंत्रण विभागाकडू उपलब्ध झालेल्या माहितीत ही बाब समोर आलीय. ...

MHADA सरळ सेवा भरती परीक्षा; ऑनलाइन अर्जासाठी आता २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | MHADA Straight Service Recruitment Examination; Online application is now extended till 21st October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा सरळ सेवा भरती परीक्षा; ऑनलाइन अर्जासाठी आता २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

MHADA Exam: म्हाडामधील ५६५ रिक्त पदे भरण्याकरिता राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेअंतर्गत स्पर्धात्मक परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी २१ ऑक्टोबर रात्री २३.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

चेन्नई-शिर्डी विमान मुंबईला वळविले; एटीसी मुंबईला संपर्क साधत लँडिंगची मागितली परवानगी - Marathi News | Chennai-Shirdi flight diverted to Mumbai; Landing permission sought by contacting ATC Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेन्नई-शिर्डी विमान मुंबईला वळविले; एटीसी मुंबईला संपर्क साधत लँडिंगची मागितली परवानगी

स्पाईस जेटचे एसजी-५४७ हे नियोजित विमान बुधवारी दुपारी २.१५ वाजता चेन्नईहून शिर्डीच्या दिशेने रवाना झाले. ...

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे २ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन; वसाहत प्रश्नावरून आक्रमक - Marathi News | Air India employees strike from November 2; Aggressive from the colony question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे २ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन; वसाहत प्रश्नावरून आक्रमक

तोडगा काढा, अन्यथा लढा तीव्र करण्याचा इशारा ...

Flood in farm : 'जिरायत शेतीसाठी प्रति हेक्टर 10, तर बागायत शेतीला 15 हजारांची मदत' - Marathi News | Flood in farm :'10 per hectare for arable agriculture, 15,000 for horticulture ', vijay vadettivar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जिरायत शेतीसाठी प्रति हेक्टर 10, तर बागायत शेतीला 15 हजारांची मदत'

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नियोजित सर्व दौरे रद्द करून तात्काळ अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. ...

MHADA Lottery Konkan Board 2021 Result: दसऱ्याचा शुभ मुहूर्तावर म्हाडाच्या ८९८४ सदनिकांसाठी सोडत; २ लाख ४६ हजार ६५० अर्ज प्राप्त  - Marathi News | Leaving for 8984 flats of MHADA on auspicious occasion of Dussehra; 2 lakh 46 thousand 650 applications received | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MHADA Lottery Konkan Board 2021 Result: दसऱ्याचा शुभ मुहूर्तावर म्हाडाच्या ८९८४ सदनिकांसाठी सोडत; २ लाख ४६ हजार ६५० अर्ज प्राप्त 

MHADA Lottery Konkan Board 2021 Result: सोडतीसाठी कोंकण मंडळ प्रशासन सज्ज झाले असून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची शुभ बातमी मिळावी यासाठी ढोल-तुतारीच्या निनादात सोडतीचे नियोजन करण्यात आले आहे. ...

...अखेर प्रवाशांच्या मागणीला यश; पुणे - मुंबई सिंहगड एक्सप्रेस धावणार - Marathi News | finally success in passenger demand pune - mumbai Sinhagad Express will run | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अखेर प्रवाशांच्या मागणीला यश; पुणे - मुंबई सिंहगड एक्सप्रेस धावणार

रेल्वे प्रशासन (railway government) पुणे - मुंबई दरम्यान १८ ऑक्टोबर पासून सिंहगड एक्सप्रेस सुरु करीत आहे ...