लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
एक्सप्रेस वेवर गाडीचा स्पीड 130 किमी, गडकरी म्हणाले; चहाचा थेंब खाली पडला तर... - Marathi News | ... Then Nitin Gadkari drank tea in a car traveling at a speed of 130 kmph in pune-mumbai highway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक्सप्रेस वेवर गाडीचा स्पीड 130 किमी, गडकरी म्हणाले; चहाचा थेंब खाली पडला तर...

गडकरींनी काही दिवसांपूर्वी मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेवरुन चारचाकी गाडीतून काही अंतर प्रवास केला. त्यावेळी, ज्या ठेकेदाराने हा रस्ता उभारला, त्याच ठेकेदाराच्या हाती गाडीचं स्टेअरींग देऊन त्यांनी प्रवास केला होता ...

देशातील पहिल्या उड्डाणपुलाखाली अतिक्रमण; कपाटं, बेड मांडून थाटले जाताहेत संसार! - Marathi News | Encroachment under the indias first flyover Kemps Corner lot of people staying under bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशातील पहिल्या उड्डाणपुलाखाली अतिक्रमण; कपाटं, बेड मांडून थाटले जाताहेत संसार!

केम्प्स कॉर्नर या फ्लायओव्हरची ओळख देशातील सर्वात पहिला उड्डाणपूण अशी आहे. अतिक्रमण केव्हा हटवला जाणार असा स्थानिकांकडून प्रश्न. ...

Bullet Train India: सुरत-बिलिमोरा दरम्यान धावणार पहिली बुलेट ट्रेन; ५० किमी अंतर १५ मिनिटांत शक्य, रेल्वे मंत्र्याची माहिती - Marathi News | bullet train to start surat to bilimora the first segment constructed in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरत-बिलिमोरा दरम्यान धावणार पहिली बुलेट ट्रेन; ५० किमी अंतर १५ मिनिटांत शक्य

Bullet Train India: सरकारने २०२३ पर्यंत देशातील बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्धार केला आहे. ...

मुंबईकरांवर वाढीव मालमत्ता कराचा बोजा नाही, निवडणुकीच्या तोंडावर दिलासादायक निर्णय - Marathi News | No increase in property tax burden on Mumbaikars, heartening decision in the face of elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांवर वाढीव मालमत्ता कराचा बोजा नाही, निवडणुकीच्या तोंडावर दिलासादायक निर्णय

Property Tax : मुंबई महापालिकेच्या वतीने आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता कराची आकारणी भांडवली मूल्य करप्रणालीप्रमाणे केली जाते. त्यानुसार दर पाच वर्षांनी मालमत्ता करात सुधारणा करण्यात येते. ...

अपुऱ्या यंत्रणेमुळेच मुंबई 12 ऑक्टोबरला अंधारात, ऊर्जा विभागाच्या अहवालामधील निष्कर्ष - Marathi News | Mumbai in the dark on October 12 due to inadequate system, findings in the report of the Department of Energy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपुऱ्या यंत्रणेमुळेच मुंबई 12 ऑक्टोबरला अंधारात, ऊर्जा विभागाच्या अहवालामधील निष्कर्ष

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये समन्वयाचा अभाव होताच; शिवाय लोड डिस्पॅच सेंटर, वीज उपकेंद्रांमध्येही समन्वयाचा अभाव होता. आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक यंत्रणेचादेखील अभाव होता. ...

काम्या पंजाबीचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भाईंनी केलं अभिनेत्रीचं स्वागत - Marathi News | Kamya Punjabi joins Congress, bhai Jagtap welcome actress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काम्या पंजाबीचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भाईंनी केलं अभिनेत्रीचं स्वागत

काम्या यांच्या प्रवेशावेळी भाई जगताप यांच्यासह युवक नेते सुरजसिंह ठाकूर आणि कार्यकारी अध्यक्ष चरणसिंग सापरा यांनी काम्याचे पक्षात स्वागत केले. ...

१४ कोटींचे चरस जप्त करत चौघांना अटक; श्रीनगरहून कारमधून मुंबईत आणले ड्रग्ज - Marathi News | Four arrested for confiscating charas worth Rs 14 crore; Drugs brought to Mumbai from Srinagar by car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१४ कोटींचे चरस जप्त करत चौघांना अटक; श्रीनगरहून कारमधून मुंबईत आणले ड्रग्ज

Charas seized in mumbai : पोलिसांना याची माहिती मिळाली आणि सर्व आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले. ...

पर्यटक व प्रवाशांची पसंती दिल्ली आणि मुंबईला... - Marathi News | Tourists and travelers prefer Delhi and Mumbai ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पर्यटक व प्रवाशांची पसंती दिल्ली आणि मुंबईला...

Tourists : डिजिटल ट्रॅव्हल संस्थेतर्फे एक सर्वेक्षण करण्यात आले हाेते. त्यातून सर्वाधिक प्रवास होणाऱ्या ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. ...