मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Domestic Travel : कोरोनाकाळात पर्यटनाचा ट्रेंड बदलला आहे. देशांतर्गत पर्यटनाला पसंती मिळत असून, बहुतांश नागरिक घरापासून जवळ म्हणजे ३०० ते ३५० किलोमीटरच्या आत भ्रमंती करण्यास उत्सुक आहेत. ...
Sameer Wankhede : आज केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने गृह मंत्रालयाचे सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त, राज्य सरकारचे मुख्य सचिव यांना नोटीस पाठवली आहे. ...
Aryan Khan Bail Order released :दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हजेरी लावणे, एनडीपीएस कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ नये, अशा एकही अटीशर्ती हायकोर्टाने लागू केल्या आहेत. ...
Allow MPSC candidates to travel by local train : 30 व 31 ऑक्टोबरला लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी असे पत्र राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला देण्यात आले आहे. ...
High Court granted relief to Sameer Wankhede :राज्य सरकारने वानखेडेंच्या या याचिकेला विरोध केला. तसेच समीर वानखेडेंविरोधात सध्या चार तक्रारी आल्या आहेत. ...