मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Local Train News Update: मुंबईतील लोकल सेवेमधील एसी लोकलकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी Western Railwayने मोठे पाऊल उचलले आहे. पश्चिम रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर घेतलेल्या निर्णयानुसार आता AC Local मधून नॉन एसी किंवा सेकंड क्लासमधील प्रवाश ...
Former Mumbai Police Commissioner Parambir Singh : ३० दिवसात परमबीर सिंग हे हजर न झाल्यास त्यांची संपती जप्त केली जाणार आहे. या प्रकरणात परमबीर सिंग, रियाज भाटी आणि विनय सिंग हे तिन्ही फरार घोषित करण्यात आले आहेत. ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील जमीनदारांच्या मोबदल्याचा गुंता अजूनही न सुटल्याने चौपदरीकरणाचे रखडलेले आहे. पावसाळ्यात याठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. ...
हा भयंकर अपघात घडलाय तो पुण्याच्या दिघी भागात... या भयंकर अपघातात २४ वर्षांच्या राम बागल याने आपला जीव गमावलाय... या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त केली जातेय..सोबतच हा व्हिडीओ शेअर करताना लोक सांगू पाहतायत, की वाहन चालक ...
सलमा या शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घरातून रिक्षाने मेडिकल दुकानात औषध घेण्यासाठी जात होत्या. त्यावेळी दुचाकीस्वारांनी त्यांची पर्स हिसकावून पळ काढला. ...
तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या सोसायटीमध्ये आर. के. शर्मा सिक्युरिटीसचे ९ सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. सप्टेंबर २०१९ मध्ये वडील आणि भावासोबत सिक्युरिटी सुपरवायझर सत्या यादवने उद्धटपणे वर्तन केले. ...