लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
परमबीरसिंह कुठे लपलेत? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल - Marathi News | Where did Parambir Singh hide? Question of the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परमबीरसिंह कुठे लपलेत? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, अर्जावर सुनावणी घेण्यास नकार ...

ऐन हिवाळ्यात रंगतोय ऊन-पावसाचा खेळ! - Marathi News | Ain't playing winter wool-rain game! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन हिवाळ्यात रंगतोय ऊन-पावसाचा खेळ!

परिणामी ऐन हिवाळ्यात ऊन-पावसाचा खेळ रंगला असून, आणखी काही दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. ...

पीएसआयपदासाठी अनुकंपा लागू नाही, मॅट कोर्टाचा निर्वाळा - Marathi News | Compassion does not apply to PSI posts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएसआयपदासाठी अनुकंपा लागू नाही, मॅट कोर्टाचा निर्वाळा

मॅटचा निर्वाळा, वडिलांचे कर्करोगाने निधन झाल्याने वारसाला नोकरी देण्यास नकार ...

पोलीस पाटील बारावीच हवा; दहावी पास उमेदवाराची नियुक्ती रद्द - Marathi News | Police Patil should be twelve; Appointment of 10th pass candidate canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस पाटील बारावीच हवा; दहावी पास उमेदवाराची नियुक्ती रद्द

साताऱ्याच्या भांडेवाडी गावातील प्रकरण, नियुक्ती करताना डोके वापरले नसल्याचा मॅटचा ठपका ...

‘नायर’मध्ये लस चाचणीस १० लहान मुलांची नोंदणी - Marathi News | Enrollment of 10 children for vaccination in Nair | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नायर’मध्ये लस चाचणीस १० लहान मुलांची नोंदणी

नायर रुग्णालयांचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, सध्या रुग्णालयात लस चाचणीविषयी चौकशी करण्यासाठी पालकांचा प्रतिसाद येत आहे. ...

कोरोनामुळे राज्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या संख्येत झाली वाढ - Marathi News | Corona led to an increase in the number of out-of-school students in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे राज्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या संख्येत झाली वाढ

मुलांपेक्षा मुलींची संख्या लक्षणीय ...

मीरा भाईंदरमध्ये मेट्रोच्या कामासाठी परदेशातून आणले अत्याधुनिक स्ट्रडल कॅरिअर यंत्र - Marathi News | State-of-the-art Straddle Carrier Machine from abroad for Metro work in Mira Bhayander mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा भाईंदरमध्ये मेट्रोच्या कामासाठी परदेशातून आणले अत्याधुनिक स्ट्रडल कॅरिअर यंत्र

या यंत्र्याच्या मदतीने आता मेट्रोचे काम जलद आणि सुरक्षित होणार आहे. ...

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, पतीकडून नातलगाचाच चाकू भोसकून खून - Marathi News | husband stabs relative to death after knowing wife's relationship with him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, पतीकडून नातलगाचाच चाकू भोसकून खून

खूनानंतर आरोपीने पोलिस स्टेशनला जाऊन आत्मसमर्पण केले. ...