लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ओला-उबर चालकांकडून मनमानी कारभार, प्रवाशांचा संताप - Marathi News | Arbitrary handling by Ola-Uber drivers in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला-उबर चालकांकडून मनमानी कारभार, प्रवाशांचा संताप

प्रवासी त्रस्त; भाडे नाकारण्याचे प्रकार वाढले, समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया ...

मुंबईची हवा बिघडली, गुणवत्तेतील सुधारणेत पुन्हा घट - Marathi News | The weather in Mumbai is bad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची हवा बिघडली, गुणवत्तेतील सुधारणेत पुन्हा घट

कोविड काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दिसून आले होते. ...

जीआयएस मॅपिंगद्वारे लागणार अनधिकृत बांधकामांचा शोध  - Marathi News | detection of unauthorized constructions required by GIS mapping | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीआयएस मॅपिंगद्वारे लागणार अनधिकृत बांधकामांचा शोध 

अनधिकृत बांधकामे व झोपड्यांवर आता भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) मार्फत लक्ष ठेवले जाणार आहे. ...

...आणि बंद पडलेले ह्रदयाचे ठोके पुन्हा ऐकू येऊ लागले, जन्मजात बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | heart beat started again, successful surgery on the newborn baby in miraroad | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :...आणि बंद पडलेले ह्रदयाचे ठोके पुन्हा ऐकू येऊ लागले, जन्मजात बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया

३.५ किलो वजनाच्या पूर्ण-मुदतीच्या बाळाला आपत्कालीन परिस्थितीत मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयाच्या एनआयसीयुत दाखल करण्यात आले होते. ...

भिवंडीत पाच वर्षीय चिमुरडीवर शेजाऱ्याकडून बलात्कार; विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल - Marathi News | Five year old minor raped by neighbor in Bhiwandi; case filled under various sections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिवंडीत पाच वर्षीय चिमुरडीवर शेजाऱ्याकडून बलात्कार; विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल

गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. ...

शाकाहारी विरुद्ध मांसाहारी, मुंबईत पुन्हा रंगली चर्चा PETA gives Mumbai vegan-friendly city award - Marathi News | PETA gives Mumbai vegan-friendly city award | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शाकाहारी विरुद्ध मांसाहारी, मुंबईत पुन्हा रंगली चर्चा PETA gives Mumbai vegan-friendly city award

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराला एक पुरस्कार मिळाला... तसं पुरस्कार मिळणं ही गोष्ट अभिमानास्पद असते. पण या पुरस्कारामुळे मुंबईत दोन गट पडलेत.. आणि यावरुन वाद सुरु झालाय. शाकाहारपूरक शहर म्हणून मुंबईला पुरस्कार मिळाला आणि यावरुन मांसाहारप्र ...

लॉकडाऊनपासून गिरण्या बंद, 30 हजार कामगारांवर उपासमारीची वेळ - Marathi News | NTPC's Committee for Mill Workers, chaired by Sachin Aher | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनपासून गिरण्या बंद, 30 हजार कामगारांवर उपासमारीची वेळ

या आंदोलनाला इंटक, एचएमएस, आयटक, सीटू, पीएलएफ आदी सर्वच केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने पाठिंबा दिला आहे. ...

दादरसह ग्रँट रोड, चर्नी रोड, महालक्ष्मी स्थानकांचा होणार आता पुनर्विकास - Marathi News | Grant Road, Charni Road, Mahalakshmi stations including Dadar will be redeveloped now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरसह ग्रँट रोड, चर्नी रोड, महालक्ष्मी स्थानकांचा होणार आता पुनर्विकास

मार्च २०२२ पूर्वी काम सुरू होणे अपेक्षित, पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा ...