लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
युरोपियन गणवेश करणार आगीपासून संरक्षण, जवानांना सुरक्षा - Marathi News | European uniforms will protect fire, protect soldiers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युरोपियन गणवेश करणार आगीपासून संरक्षण, जवानांना सुरक्षा

युरोपियन दर्जा असलेल्या गणवेशामुळे मिळणार जवानांना सुरक्षा ...

आम्हाला या समितीवर विश्वास नाही, ST संघटना आजच्या बैठकीत निवेदन देणार - Marathi News | Role of ST Employees Union: Will make statement in today's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला या समितीवर विश्वास नाही, ST संघटना आजच्या बैठकीत निवेदन देणार

एसटी कामगारांच्या बहुतांश मागण्या महामंडळाने मान्य केल्या आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती नेमून एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीबाबत विचार सुरू आहे. ...

कांजूर कारशेडवरील स्थगिती हटविण्यास नकार - Marathi News | Refusal to remove suspension on Kanjur car shed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांजूर कारशेडवरील स्थगिती हटविण्यास नकार

जनहिताच्या रक्षणासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ - उच्च न्यायालय ...

नववर्षासाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांमुळे महापालिका अलर्ट मोडवर - Marathi News | municipal on alert mode due to foreign visitors coming for New Year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्षासाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांमुळे महापालिका अलर्ट मोडवर

गणेशोत्सव पाठोपाठ दिवाळी सण साजरा झाल्यानंतरही मुंबईत मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ दिसून आलेली नाही. ...

'केशवायनमः' हा ग्रंथ गुरुजन आणि शिष्य यांच्यातील नाते-संबंधांचा अस्सल दस्तावेज - डॉ. जब्बार पटेल - Marathi News | The book 'Keshavayanam:' is an authentic document of the relationship between Guru and disciple - Dr. Jabbar Patel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'केशवायनमः' हा ग्रंथ गुरू आणि शिष्य यांच्यातील नातेसंबंधांचा अस्सल दस्तावेज - डॉ. जब्बार पटेल

Keshavayanam: 'केशवायनमः'  हा ग्रंथ गुरू आणि शिष्य यांच्यातील  नातेसंबंधांचा अस्सल दस्तावेज आहे असे मत ज्येष्ठ सिने-नाट्य दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.  ...

प्रदूषणामुळे माणसाचे आयुष्य सरासरी १० ते १५ वर्षांनी कमी होते ! - Marathi News | Pollution shortens human life by an average of 10 to 15 years! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणामुळे माणसाचे आयुष्य सरासरी १० ते १५ वर्षांनी कमी होते !

प्रदूषणाचा आघात इतका असतो की त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते आणि आयुष्य आणखी कमी होते, असे आरोग्य तज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांनी ‘लोकमत’ला मुलाखतीत सांगितले. ...

हॉट संडे; मुंबईचा पारा थेट ३६.६ अंशावर ! - Marathi News | Hot sunday; Mumbai's mercury directly at 36.6 degrees! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉट संडे; मुंबईचा पारा थेट ३६.६ अंशावर !

थंडीचे आगमन १५ डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता ...

मुंबईतील आंदोलन देशव्यापी विरोधाची सुरुवात ठरेल - वेणुगोपाल - Marathi News | The agitation in Mumbai will be the beginning of a nationwide protest - Venugopal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील आंदोलन देशव्यापी विरोधाची सुरुवात ठरेल - वेणुगोपाल

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील म्हणाले की, भाजप सरकारच्या काळातील महागाईविरोधात जनतेच्या मनामध्ये किती रोष आहे, हे या पदयात्रेतून समोर आले आहे. ...