लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईत 117 रुपये लिटर झालं बघा, सलग नवव्या दिवशी इंधन दरवाढ - Marathi News | For the eighth day in a row, fuel prices have risen to 116 in Mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईत 117 रुपये लिटर झालं बघा, सलग नवव्या दिवशी इंधन दरवाढ

आता नव्या दरानुसार मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत ११५.८८ रुपये झाली, तर डिझेल १००.१० रुपये प्रतिलिटर झाले ...

मुंबई बंदराचा विकास करावा, सावंत यांची लोकसभेत मागणी - Marathi News | Mumbai port should be developed, demands Sawant in Lok Sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई बंदराचा विकास करावा, सावंत यांची लोकसभेत मागणी

खासदार अरविंद सावंत यांची लोकसभेत मागणी ...

मुंबई इंडियन्ससाठी बीकेटी अधिकृत टायर पार्टनर, रणवीर सिंग ब्रॅण्ड ॲम्बेसेडर - Marathi News | BKT Official Tire Partner for Mumbai Indians, Ranveer Singh Brand Ambassador | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई इंडियन्ससाठी बीकेटी अधिकृत टायर पार्टनर, रणवीर सिंग ब्रॅण्ड ॲम्बेसेडर

मुंबई इंडियन्सचे प्रवक्ता म्हणाले की, आणखी एका पर्वासाठी बीकेटीसोबतचे सहकार्य कायम राखताना आम्हाला आनंद वाटत आहे. ...

कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलिसांना १४ वर्षांनंतर मिळाली पदोन्नती - Marathi News | Police who caught Kasab alive were promoted after 14 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलिसांना १४ वर्षांनंतर मिळाली पदोन्नती

Police Promotion : येथे वन स्टेप प्रमोशनचा अर्थ असा आहे की, त्या अधिकाऱ्यांना त्यांच्या पदापेक्षा एक रँक वरच्या अधिकाऱ्यांइतकाच पगार दिला जाईल. ...

'आज मै मेरा अंतीम संस्कार करता हुं'! असं म्हटलं... आणि त्यानं संपवली आपली जीवनयात्रा - Marathi News | a man in mumbai ended his life journey in front of railway police investigating doubt husband wife problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आज मै मेरा अंतीम संस्कार करता हुं'! असं म्हटलं... आणि त्यानं संपवली आपली जीवनयात्रा

मृत्यूच्या दोन तास आधी पत्नीला फोन; लोकलसमोर लॅब असिस्टंटची आत्महत्या ...

कुत्र्याच्या जिवंत पिल्लांना भिंतीत का गाडलं? Dog Rescued From Borivali | Mumbai | Maharashtra News - Marathi News | Why bury live puppies in a wall? Dog Rescued From Borivali | Mumbai | Maharashtra News | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :कुत्र्याच्या जिवंत पिल्लांना भिंतीत का गाडलं? Dog Rescued From Borivali | Mumbai | Maharashtra News

कुत्र्याच्या जिवंत पिल्लांना भिंतीत का गाडलं? Dog Rescued From Borivali | Mumbai | Maharashtra News ...

"कुंपणानेच शेत खाऊ नये...", भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता योगेश सागर यांच्या पालिका आयुक्तांना सूचना - Marathi News | MLA Yogesh Sagar's instruction to BMC commissioner Iqbal Singh Chahal for corruption free management | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कुंपणानेच शेत खाऊ नये...", भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता योगेश सागर यांच्या पालिका आयुक्तांना सूचना

MLA Yogesh Sagar : कुंपणानेच शेत खाऊ नये असे म्हणत आमदार योगेश सागर यांनी पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. ...

गुढीपाडव्यापासून मुंबई सुस्साट, दोन मेट्रोचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | On Gudipadva, Mumbai Metro 2A, and Metro 7 inaugurated by CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुढीपाडव्यापासून मुंबई सुस्साट, 'या' दोन मेट्रोमार्गाचं शनिवारी लोकार्पण

मेट्रो 7 अंधेरी-पूर्व ते दहिसर आणि मेट्रो-2 अ डीएन नगर ते दहिसर या दोन मार्गिका मुंबईकरांसाठी खूप महत्वाच्या आहेत ...