लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Ramdas Kadam: 'आता शिवसेना भवनचे दरवाजे सताड उघडे, नेतेपदाची खिरापत वाटणं सुरुंय' - Marathi News | 'Now the doors of Shiv Sena Bhavan are wide open, the leader's position is starting to be felt', Ramdas Kadam on uddhav Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'आता शिवसेना भवनचे दरवाजे सताड उघडे, नेतेपदाची खिरापत वाटणं सुरुंय'

आपल्या जामगे येथील निवासस्थानी आलेल्या रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. ...

आता तुमची कटकट मिटली; लाईट बिलाच्या पेमेंटची वेळ कमी होणार - Marathi News | Now the plot is over; Light bill payment time will be reduced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता तुमची कटकट मिटली; लाईट बिलाच्या पेमेंटची वेळ कमी होणार

सध्या डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संख्या ७० टक्क्यांपर्यंत गेली आहे. पुढील वर्षभरात ८० टक्के पेक्षा जास्त डिजिटल पेमेंट होऊ शकते. ...

मुंबईत निमित्त गणेशोत्सवाचे; मात्र मोर्चेबांधणी महापालिका निवडणुकीची - Marathi News | On the occasion of Ganeshotsav; But the march is for municipal elections of mumbai, Raj thackeray and Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत निमित्त गणेशोत्सवाचे; मात्र मोर्चेबांधणी महापालिका निवडणुकीची

राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागातील  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा वर्गणीच्या स्वरूपात आर्थिक मदत केली आहे. ...

Virat Kohli Kishore Kumar : विराट कोहलीनं ५ वर्षांसाठी भाड्याने घेतला किशोर कुमार यांचा बंगला; बनवतोय रेस्टॉरंट! - Marathi News | Virat Kohli is all set to open an restaurant in Kishore Kumar’s historic home in Juhu, Mumbai   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं ५ वर्षांसाठी भाड्याने घेतला किशोर कुमार यांचा बंगला; बनवतोय रेस्टॉरंट!

किशोर कुमार यांचा मुंबईतील जुहू येथे एक बंगला आहे आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) त्याचं रुपडं बदलण्याच्या तयारीत आहे. ...

Ganesh Mahotsav: अवघ्या जनांचा त्राता विराजमान, सर्वत्र भक्तीचा महापूर अन् ‘मोरया’चा जल्लोष - Marathi News | Ganesh Mahotsav: Crowds of people sitting, flood of devotion everywhere and jubilation of 'Morya' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवघ्या जनांचा त्राता विराजमान, सर्वत्र भक्तीचा महापूर अन् ‘मोरया’चा जल्लोष

Ganesh Mahotsav: कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांनंतर मुक्त वातावरणात बाप्पांचे स्वागत करता आल्याने जनसागराला भक्तीचा महापूर आल्याचे चित्र राज्यभरात सर्वत्र पहायला मिळाले ...

Lalbaugcha Raja: ठाकरे कुटुंब बाप्पाचरणी लीन, उद्धव ठाकरेंनी सहपरिवार घेतले लालबागच्या राजाचे दर्शन - Marathi News | Lalbaugcha Raja: Thackeray family Bappacharani Lean, Uddhav Thackeray family took darshan of Raja of Lalbagh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे कुटुंब बाप्पाचरणी लीन, उद्धव ठाकरेंनी सहपरिवार घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

राज्यात शिवसेनेत मोठी बंडाळी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. ...

'फोर स्टोरीज'मधून उमटले संवदेनशील मनाचे प्रतिबिंब; मुंबईत 5 सप्टेंबरपर्यंत चित्रप्रदर्शन - Marathi News | Reflections of a sensitive mind from 'Four Stories' in jahangir art gallery of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फोर स्टोरीज'मधून उमटले संवदेनशील मनाचे प्रतिबिंब; मुंबईत 5 सप्टेंबरपर्यंत चित्रप्रदर्शन

जहांगीर आर्ट गॅलरीत रंगला उद्घाटनाचा सोहळा, पाच सप्टेंबरपर्यंत चित्रप्रदर्शन ...

"आपले सरकार आले, अन्..."; भाजपानं शिवसेनेला डिवचलं, संपूर्ण मुंबईत बॅनरबाजी - Marathi News | BJP targeted Shiv Sena before upcoming BMC Election, Advertised on BEST in whole Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आपले सरकार आले, अन्..."; भाजपानं शिवसेनेला डिवचलं, संपूर्ण मुंबईत बॅनरबाजी

मुंबई महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. ...