लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आरे मेट्रो उद्या १४ तास बंद राहणार, दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक  - Marathi News | Aarey Metro will remain closed for 14 hours tomorrow, megablock on both lines, Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे मेट्रो उद्या १४ तास बंद राहणार, दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक 

या प्रकल्पाची संपूर्ण स्थापत्य तसेच अन्य तांत्रिक प्रणालीची कामे पूर्ण झाली आहेत. ...

ज्या WhatsApp ग्रूपमध्ये होता हवालदार त्याच ग्रूपमध्ये दुसऱ्या हवालदारासोबतचा पत्नीचा अश्लील Video आला अन्... - Marathi News | police constable suspended for sharing obscene video of colleagues wife in mumabi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :WhatsApp ग्रूपमध्ये आला हवालदाराच्या पत्नीचा दुसऱ्या एका हवालदारासोबतचा अश्लील Video अन्...

मुंबईत एका हवालदारानं त्याच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला. ...

गॅलरीमध्ये बेभानपणे किस करत होतं कपल, पाहत होते हजारो लोक, मुंबईतील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | The couple was unconsciously kissing in the gallery, thousands of people were watching, the video from Mumbai went viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गॅलरीमध्ये बेभानपणे किस करत होतं कपल, पाहत होते हजारो लोक, मुंबईतील व्हिडीओ व्हायरल

Mumbai: सोशल मीडियावर कुठलं काय शेअर होईल आणि कुठला व्हिडीओ व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. अशाच एका व्हिडीओने सध्या  सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ...

रेल्वे रुळालगत वसलेल्या बाधित झोपडपट्टीवासीयांना पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध करून द्या, खासदारांचे रेल्वे मंत्र्यांना साकडे - Marathi News | Provide alternative accommodation to affected slum dwellers along railway tracks, MPs urge Railway Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे रुळालगत वसलेल्या बाधित झोपडपट्टीवासीयांना पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध करून द्या, खासदारांचे रेल्वे मंत्र्यांना साकडे

"राज्य सरकारला, केंद्र सरकारने आर्थिक नुकसानभरपाई देवून बाधित झोपड्यांतील नागरिकांना पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ठोस आणि जलद कारवाई करावी." ...

"हा तर भाजपाचा कुटील डाव, आदित्यनाथांच्या मुंबई दौऱ्याच्या माध्यमातून...."; राष्ट्रवादी काँग्रेसचा घणाघात - Marathi News | NCP slams BJP over Yogi Adityanath Road show in Mumbai also requests CM Eknath Shinde to save employment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा भाजपाचा कुटील डाव, आदित्यनाथांच्या मुंबई दौऱ्यातून...."; राष्ट्रवादी काँग्रेसचा घणाघात

"यूपीचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील उद्योग, बॉलिवूड पळविण्यासाठी मुंबईत ठाण मांडून बसलेत." ...

Sanjay Raut: संजय राऊतांच्या अडचणीत वाढ! कोर्टाने बजावले अजामीनपात्र वॉरंट; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | sewri court summons non bailable warrant against shiv sena thackeray group mp sanjay raut over medha somaiya defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या अडचणीत वाढ! कोर्टाने बजावले अजामीनपात्र वॉरंट; नेमकं प्रकरण काय?

Sanjay Raut: संजय राऊतांविरोधात कोणत्या कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे? नेमके प्रकरण काय? जाणून घ्या... ...

सोशल मीडियावर रुपाली चाकणकरांवर अश्लील टिप्पणी करणाऱ्याला अटक - Marathi News | Arrested for making obscene comments on Rupali Chakankar on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावर रुपाली चाकणकरांवर अश्लील टिप्पणी करणाऱ्याला अटक

आरोपीला पोलिसांनी १६ डिसेंबरला अटक केली... ...

... तर प्रकल्पाची नोंदणीच होणार नाही! स्व-प्रतिज्ञापत्र अपलोड करणे बंधनकारक - Marathi News | then the project will not be registered in maharera mandatory to upload self affidavit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर प्रकल्पाची नोंदणीच होणार नाही! स्व-प्रतिज्ञापत्र अपलोड करणे बंधनकारक

अशी तरतूद करणारे महारेरा हे देशातील पहिलेच विनियामक प्राधिकरण ...