लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
तिच्या मजल्यावरील लाइट सारखा चालूबंद करायचा; आरोपीने केला होता जवळीक साधण्याचा प्रयत्न - Marathi News | turns on like a light on her floor accused had tried to get close | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिच्या मजल्यावरील लाइट सारखा चालूबंद करायचा; आरोपीने केला होता जवळीक साधण्याचा प्रयत्न

‘त्या’ तरुणीच्या वडिलांचा टाहो. ...

जीव वाचविण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत धडपड - Marathi News | struggle till the last breath to save life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीव वाचविण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत धडपड

रात्रीच्या सुमारास खोलीत शिरलेल्या सुरक्षारक्षक ओमप्रकाश कनोजियाची शिकार ठरलेल्या तरुणीने आरोपीला प्रतिकार केला. ...

सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृहाची सुरक्षा रामभरोसे - Marathi News | security of savitribai phule women hostel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृहाची सुरक्षा रामभरोसे

सीसीटीव्ही यंत्रणा वर्षभरापासून बंद, अनेक त्रुटीही आल्या उघडकीस ...

तान्हं बाळ रडतंय? तोंडाला चिकटपट्टी लावा! प्रसूतिगृहात नवजात बालकांचा छळ - Marathi News | baby crying tape your mouth torture of newborn in maternity hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तान्हं बाळ रडतंय? तोंडाला चिकटपट्टी लावा! प्रसूतिगृहात नवजात बालकांचा छळ

बाळंतपणासाठी आलेल्या महिलांनाही चांगली वागणूक दिली जात नसल्याचे दिसून आले.   ...

'महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली, तरुणींच्या आईवडिलांची घुसमट…'; अमित ठाकरे संतापले - Marathi News | MNS leader Amit Thackeray has expressed his anger over the incident in the hostel at Marine Drive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली, तरुणींच्या आईवडिलांची घुसमट…'; अमित ठाकरे संतापले

मनसे नेते व मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी देखील या घटनेवरुन संताप व्यक्त केला आहे. ...

'...तोपर्यंत आम्ही मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही'; पीडितेच्या वडिलांची भूमिका - Marathi News | The victim girl's father has demanded that a case should be registered against the officials of the hostel. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'...तोपर्यंत आम्ही मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही'; पीडितेच्या वडिलांची भूमिका

मूळची अकोला येथील रहिवासी असलेली १८ वर्ष २ महिन्याची तरुणी सावित्रीबाई फुले वसतीगृहात राहण्यास होती. ...

शिवसेनेच्या दणक्यानंतर अखेर ओशिवरा नदीवरील संरक्षण भिंतीचे काम सुरु - Marathi News | After the protest of Shiv Sena, the work of protection wall on Oshiwara river finally started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या दणक्यानंतर अखेर ओशिवरा नदीवरील संरक्षण भिंतीचे काम सुरु

गोरेगावच्या ओशिवरा नदीला लागून रेल्वे पूलाच्या पश्चिमेस जवाहरनगर झोपडपट्टी आहे. ...

हिंदी साहित्यातील योगदानाबद्दल सिद्धिदा मोरे यांना आंतरराष्ट्रीय गौरव भूषण  - Marathi News | antarrashtriya Gaurav Bhushan to Siddhida More for her contribution to Hindi literature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदी साहित्यातील योगदानाबद्दल सिद्धिदा मोरे यांना आंतरराष्ट्रीय गौरव भूषण 

हिंदी अकादमीतर्फे सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन पुरस्करार्थींना सन्मानित करण्यात आले. ...