लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Crime: मुलांचे शिक्षण, घर खर्चावरून वाद; दागिने कारागिराला पत्नी आणि मुलांनीच संपवले, सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडा - Marathi News | Mumbai Crime: Jewelry Artisan Killed by Family: Wife, Sons Arrested for Mira Road Murder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Crime: मुलांचे शिक्षण, घर खर्चावरून वाद; दागिने कारागिराला पत्नी आणि मुलांनीच संपवले, सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडा

Mumbai Mira Road Murder: मुंबईतील मीरा रोड येथे कौटुंबिक वादातून दागिने कारागिराची हत्या करण्यात आली. ...

उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव कमी होणार; राज्यात थंडी किती दिवस ओसरणार? - Marathi News | The effect of the wind blowing from the north will decrease; How long will the cold weather last in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव कमी होणार; राज्यात थंडी किती दिवस ओसरणार?

Maharashtra Weather Update उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव कमी होणार असून, दक्षिणेकडील मान्सूनच्या हवामानाचा किंचित प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे तापमानात वाढ होईल. ...

Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक! - Marathi News | Civic Polls Elections: Women Voters Lead the Charge as Mumbai Metropolitan Region Sees Dramatic Rise in Electorate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!

Mumbai, Thane Voter Lists: मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीकरिता प्रारूप मतदारयाद्या गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आल्या. ...

Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ - Marathi News | Relief for Homebuyers: Mumbai Scraps Registration Fee for Flats in New Buildings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ

Mumbai Registration fee News: मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील समूह विकास योजनेंतर्गत जुन्या इमारतींमधील भाडेकरू व रहिवाशांना नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी फी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ...

Mumbai: लोकांच्या दबावाखाली पालिकेचा यू-टर्न! ३ ठिकाणी नवीन कबुतरखान्यांना परवानगी, उच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | Mumbai: Petition against proposed pigeon house in Mulund | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mumbai: लोकांच्या दबावाखाली पालिकेचा यू-टर्न! ३ ठिकाणी नवीन कबुतरखान्यांना परवानगी, उच्च न्यायालयात आव्हान

BMC: लोकांच्या दबावामुळे पालिकेने मुलुंडसह आणखी तीन ठिकाणी नवीन कबुतरखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Air Pollution: मुंबईकरांच्या तोंडाला 'मास्क', बांधकामांच्या धुळीने वायुप्रदूषणात वाढ, विकासकांना केवळ नोटीस - Marathi News | Mumbai Air Quality Plummets to 'Poor' Category Amid Cold Wave; Ex-Opposition Leader Slams BMC Over Inaction on Pollution Control | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Air Pollution: मुंबईकरांच्या तोंडाला 'मास्क', बांधकामांच्या धुळीने वायुप्रदूषणात वाढ, विकासकांना केवळ नोटीस

Mumbai Air Pollution: मागील काही दिवसांपासून मुंबईत थंडीबरोबरच वायुप्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अनेक नागरिक तोंडाला मास्क लावून खबरदारी घेत आहेत. ...

Mumbai: वर्षाभरात ६१ क्लास वन अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; तरीही २०९ लाचखोरांचे निलंबन नाही! - Marathi News | Major Lapses in Action: 209 Corrupt Officials, Including Class I Officers, Not Suspended Even After ACB Traps | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: वर्षाभरात ६१ क्लास वन अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; तरीही २०९ लाचखोरांचे निलंबन नाही!

Bribe: न्याय देणारे न्यायाधीशही लाचखोरीत अडकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ...

Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या - Marathi News | 'No admission' to pharmacy colleges! More than 15 thousand seats vacant without admission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या

राज्यात गेल्या काही वर्षांत बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या कॉलेजांमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने रिक्त जागांचे प्रमाणही वाढले आहे. ...