लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई मनपा ‘एस’ वॉर्ड; डोंगराळ भाग, कुशल-अकुशल श्रमिकांनी निर्माण केलेली वस्ती - Marathi News | Mumbai municipal Corporation s ward hilly areas settlements created by skilled and unskilled labour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपा ‘एस’ वॉर्ड; डोंगराळ भाग, कुशल-अकुशल श्रमिकांनी निर्माण केलेली वस्ती

डोंगराळ भाग जास्त असल्याने दरडी कोसळण्याच्या घटनावर नियंत्रण आणण्याचे आव्हान यंत्रणासमोर आहे. ...

उपनगरात वन-बीएचके मिळणार ७५ लाखांपुढे; १२ महिन्यांत दीड लाखाहून अधिक खरेदी-विक्री - Marathi News | One BHK will be available in the suburbs for 75 lakhs over 1.5 Lakhs traded in 12 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपनगरात वन-बीएचके मिळणार ७५ लाखांपुढे; १२ महिन्यांत दीड लाखाहून अधिक खरेदी-विक्री

अनेकांचे स्वप्न झाले पूर्ण.  ...

कोस्टल रोडवर बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिकाच नाही; पहिला टप्पा ९ फेब्रुवारीला वाहतुकीसाठी खुला  - Marathi News | There is no separate route for BEST on the coastal road in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडवर बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिकाच नाही; पहिला टप्पा ९ फेब्रुवारीला वाहतुकीसाठी खुला 

कोस्टल रोडवर बेस्ट बससाठी स्वतंत्र मार्गिका असेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा  होती. ...

वर्ष झाले! समुद्राच्या प्रदूषणावर पालिकेला हवाय सल्ला - Marathi News | Mumbai muncipal Council wants advice on ocean pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्ष झाले! समुद्राच्या प्रदूषणावर पालिकेला हवाय सल्ला

रोखणार मलनिःसारण वाहिन्यांतील सांडपाणी. ...

मुंबईतील गिरणी कामगारांना कल्याणमध्ये १९ हजार घरे; रायते गावात ५६ एकरांचा भूखंड - Marathi News | 19,000 houses in Kalyan for mill workers in Mumbai; 56 Acre Plot in Raite Village | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुंबईतील गिरणी कामगारांना कल्याणमध्ये १९ हजार घरे; रायते गावात ५६ एकरांचा भूखंड

प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवणार ...

आयआयटीची झाली चूक; व्यक्त केली दिलगिरी; कोटीचे पॅकेज ८५ नव्हे, तर २२ विद्यार्थ्यांना! - Marathi News | Bombay IIT made a mistake; Apologies expressed; Not 85 crore package, but 22 students! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटीची झाली चूक; व्यक्त केली दिलगिरी; कोटीचे पॅकेज ८५ नव्हे, तर २२ विद्यार्थ्यांना!

गेल्या वर्षीच्या तुलनेत एक कोटीच्या ऑफर अधिक आहेत. ...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज बोगद्यादरम्यान गॅन्ट्री बसविण्याचे काम; दोन तासांचा ब्लॉक - Marathi News | Gantry installation work during tunnel today on Mumbai-Pune Expressway; A block of two hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज बोगद्यादरम्यान गॅन्ट्री बसविण्याचे काम; दोन तासांचा ब्लॉक

पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बस या खोपोली एक्झिट येथून वळविण्यात येणार आहेत. ...

मीरा-भाईंदरमध्ये पार्किंगवरून होते वाहतूक पोलिसांशी वादावादी; नव्या पार्किंग लॉट्सची प्रतीक्षा - Marathi News | Argument with traffic police over parking in Mira-Bhyander; Waiting for new parking lots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा-भाईंदरमध्ये पार्किंगवरून होते वाहतूक पोलिसांशी वादावादी; नव्या पार्किंग लॉट्सची प्रतीक्षा

शहरात केवळ तीनच वाहनतळ उपलब्ध ...