लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
एलईडी-झेनॉन हेडलाइट्सचा डोळ्यांना त्रास; ४२१ वाहनांवर बडगा - Marathi News | RTO Crackdown 421 Vehicles Penalized in Mumbai and Thane for Illegal LED and Neon Lights | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलईडी-झेनॉन हेडलाइट्सचा डोळ्यांना त्रास; ४२१ वाहनांवर बडगा

मुंबई सेंट्रल, बोरीवली आणि ठाणे आरटीओने तीन लाखांपेक्षा अधिकचा दंड ठोठावला ...

सिद्धीविनायकाच्या चरणी भाविकांकडून १८२ कोटी अर्पण; न्यासाच्या उत्पन्नात ३५ टक्के वाढ - Marathi News | Siddhivinayak Temple Receives 182 Crore in Donations Annual Income Surges by 35 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिद्धीविनायकाच्या चरणी भाविकांकडून १८२ कोटी अर्पण; न्यासाच्या उत्पन्नात ३५ टक्के वाढ

अभिषेक, पूजा व अन्य माध्यमातूनही न्यासाच्या उत्पन्नात भर पडत आहे. ...

मुलुंड दुर्घटनेत ३ अधिकाऱ्यांना जामीन; दुर्घटना वेल्डरच्या चुकीमुळे घडल्याचे कोर्टाचे निरीक्षण - Marathi News | Mulund Metro Mishap Court Grants Bail to Three Senior Officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंड दुर्घटनेत ३ अधिकाऱ्यांना जामीन; दुर्घटना वेल्डरच्या चुकीमुळे घडल्याचे कोर्टाचे निरीक्षण

न्यायालयाने प्रकल्प संचालक हरीश चव्हाण तसेच प्रकल्प व्यवस्थापक कुलदीप सकपाळ आणि अवधूत इनामदार यांचा जामीन मंजूर केला. ...

चालकास प्रत्यक्ष प्रशिक्षण न दिल्याने कुर्ल्यातील बेस्ट अपघात; उच्च न्यायालयाचे निरीक्षण - Marathi News | Kurla Bus Accident Bombay HC Blames BEST Administration for Inadequate Driver Training | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चालकास प्रत्यक्ष प्रशिक्षण न दिल्याने कुर्ल्यातील बेस्ट अपघात; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

दुर्घटनेला प्रशासनालाही धरले जबाबदार ...

परवानगीशिवाय शाळेच्या नावात 'इंटरनॅशनल' वापरण्यास बंदी - Marathi News | Maharashtra Bans Unauthorized Use of International and Global in School Names | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवानगीशिवाय शाळेच्या नावात 'इंटरनॅशनल' वापरण्यास बंदी

शाळांच्या नावात 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल', 'युनिव्हर्सल', 'वर्ल्ड', 'युरो' असे शब्द परवानगीशिवाय वापरण्यास बंदी ...

पोलीस होण्यासाठी तरुणीचा मुन्नाभाई स्टाईल कारनामा; ब्लुटूथचा वापर करून सोडवत होती पेपर! - Marathi News | GRP Recruitment Exam: Woman found using mobile, Bluetooth device | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस होण्यासाठी तरुणीचा मुन्नाभाई स्टाईल कारनामा; ब्लुटूथचा वापर करून सोडवत होती पेपर!

GRP Recruitment Exam: मुंबई रेल्वे पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेदरम्यान कॉपीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला. ...

सतर्क रहा! सायबर गुन्हेगारांचा बदलता ट्रेंड; एका चुकीच्या 'क्लिक'मुळे तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे! - Marathi News | Cyber Crime Alert: Scammers Changing Trends One Simple Click Could Empty Your Bank Account; Follow These Safety Tips | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सतर्क रहा! सायबर गुन्हेगारांचा बदलता ट्रेंड; एका चुकीच्या 'क्लिक'मुळे तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे!

Cyber Crime Safety Tips:सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्त्या लढवून लोकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे कोणत्याही अनोळखी संदेशाला प्रतिसाद देण्यापूर्वी विचार करा आणि सतर्क राहून आपले कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवा. ...

आंबा बाजारावर युद्धाचा परिणाम; वाचा पाच डझनच्या पेटीसाठी काय मिळतोय दर? - Marathi News | Impact of war on mango market; Read: What is the price being paid for a box of five dozen? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा बाजारावर युद्धाचा परिणाम; वाचा पाच डझनच्या पेटीसाठी काय मिळतोय दर?

Mango Market इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनिश्चितता वाढली असली, तरी मुंबईतील आंबा बाजारावर त्याचा थेट मोठा परिणाम अद्याप दिसून आलेला नाही. ...