छत्रपती संभाजी महाराजांचा साहित्यिक, संस्कृत पंडित तसेच रयतेला समतेचा, स्वातंत्र्याचा व न्यायाचा मार्ग दाखविणारे समाजसुधारक शिक्षक म्हणून गाैरव हाेणे अावश्यक असल्याने त्यांचे नाव मुंबई विद्यापीठाला देण्याची मागणी सकल मराठी समाजाकडून करण्यात अाली अाहे ...
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी मालवण तालुक्यातील हडी गावचे सुपुत्र तथा मुंबई-माटुंगा येथील रुईया कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या जन्मगावी एकच जल्लोष करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर निवड होणारे ...
मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे गेल्या वर्षी झालेल्या निकाल गोंधळातून मार्ग काढत परीक्षा विभाग आगामी परीक्षा घेत आहे. यातच आता मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या प्रथम वर्ष बी.कॉम. आणि बी.ए.च्या परीक्षा एप्रिल - मेमध्ये होणार आहेत ...
सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची अंतिम प्रक्रिया आज पार पडणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव हे कुलगुरू पदासाठी दावेदार ठरलेल्या त्या अंतिम पाच उमेदवारांशी संवाद साधणार आहेत. ...
गेल्या काही महिन्यांपासून भोंगळ कारभारामुळे टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अजब कारभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. या वेळी निमित्त ठरले ते विधि शाखेच्या निकालांचे. विधि शाखेच्या रखडलेल्या निकालांपैकी तीन विषयांचे निकाल शुक्रवा ...