लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ, मराठी बातम्या

Mumbai university, Latest Marathi News

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा  - Marathi News | Yuva Sena's victory, ABVP's victory in Senate elections of Mumbai University  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 

Mumbai University Senate Election: बरेच दिवस लांबलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीमध्ये अखेर युवासेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. तर भाजपाप्रणित विद्यार्थी संघटना असलेल्याअभाविपचा या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे. ...

सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला - Marathi News | Voting for Senate election of Mumbai University will be held today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला

युवासेना आणि अभाविपच्या प्रत्येकी १० उमेदवारांत हा सामना रंगेल, ...

सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला - Marathi News | Controversial Senate election of Mumbai University will be held on Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला

शिंदेसेनेच्या विद्यार्थी संघटनेने 'अभाविप'चा पाठिंबा काढून घेतल्याने खळबळ उडाली आहे. ...

सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती - Marathi News | The Senate election will be held on Tuesday Suspension of Government circular | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती

हायकोर्टाचा विद्यापीठाला दणका ...

"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द - Marathi News | Mumbai University postponed senate elections, student union leader Amit Thackeray, Varun Sardesai alleged on government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द

२२ सप्टेंबरला सिनेट निवडणुकीचं मतदान पार पडणार होतं, तत्पूर्वीच मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढत या निवडणुका पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. ...

मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणूक: उद्धवसेनेची युवासेना आणि अभाविपमध्येच मुख्य लढत - Marathi News | Mumbai University Graduate Senate Election: Main battle between Uddhav Sena's Yuva Sena and ABVP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणूक: उद्धवसेनेची युवासेना आणि अभाविपमध्येच मुख्य लढत

शिंदेंची युवासेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची माघार ...

मुंबई विद्यापीठाची घसरगुंडी सुरूच; देशातील सर्वोत्कृष्ट १०० शिक्षण संस्थांमध्येही स्थान नाही - Marathi News | Mumbai University's decline continues; Not even among the top 100 educational institutes in the country | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मुंबई विद्यापीठाची घसरगुंडी सुरूच; देशातील सर्वोत्कृष्ट १०० शिक्षण संस्थांमध्येही स्थान नाही

​​​​​​​देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत सलग दुसऱ्या वर्षी घसरण; आयआयटीच्या श्रेणीत सुधारणा ...

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचे निधन - Marathi News | former vice chancellor of mumbai university dr snehalata deshmukh passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचे निधन

१९९५ ते २००० या कालावधीत विद्यापीठाच्या कुलगुरू असताना विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर आई-वडील दोघांचेही नाव असावे हा निर्णय त्यांनीच घेतला होता.  ...