शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
मुंबई उपनगरी रेल्वे FOLLOW Mumbai suburban railway, Latest Marathi News
ठाणे रेल्वे स्थानकावर दररोज जेमतेम १९०० प्लॅटफॉर्म तिकिटे विकली जातात, तर अडीच लाख प्रवासी प्रवास करीत असलेल्या कल्याण रेल्वेस्थानकावर केवळ ११०० प्लॅटफॉर्म तिकिटे दररोज विकली जातात. ...
आज रविवार १५ मार्च रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास वडाळा येथून पनवेल स्टेशनला एक लोकल ट्रेन आली. ही लोकल ट्रेन रिकामीच कारशेडला जाणार होती. ...
कळवा स्थानकाजवळ रेल्वे रुळांशेजारी असलेले गवत आणि कचऱ्याला आग लागली आहे. ...
यूटीएस मोबाईल अॅपला लोकप्रिय करण्यासाठी अनेक मोहिमे सुरू करण्यामध्ये मध्य रेल्वे, मुंबई विभागातील वाणिज्य विभाग आघाडीवर आहे. ...
रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती तसेच अन्य कामांसाठी आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. ...
मध्य रेल्वे मार्गावर पहिली एसी लोकल जानेवारीअखेर धावणार असून, ती महिला चालविणार आहे. एसी लोकल चालविणारी देशातील पहिली महिला मध्य रेल्वे मार्गावरील ठरणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. ...
मध्य रेल्वेवरील सायन ते कुर्ला स्थानकादरम्यान नवीन पादचारी पुलाच्या गर्डरचे काम करण्यासाठी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. ...
उपनगरी रेल्वे मार्गावर १२ आॅगस्ट रोजी अपघातांत ८ पुरुष प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला. तर, १७ प्रवासी जखमी झाल्याची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यात आहे. ...