Mumbai Rain News in Marathi | मुंबईचा पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Mumbai rain update, Latest Marathi News
सांताक्रूझ वाकोला येथील धोबीघाटमधील ६९४ आणि ६९५ या घराचे बांधकाम लगतच्या नाल्यात कोसळले. ...
किशोरी पेडणेकर यांच्याकडून विविध भागांची पाहणी; अधिकाऱ्यांना सूचना ...
मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी दुपारी बारावाजेपर्यंत कोसळलेल्या पावसाने अडीचशे मिलीमीटरचा टप्पा गाठला. ...
कुलाबा २५२.२ मिमी; सांताक्रूझ २६८.६ मिमी ...
हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शासकीय कार्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांमधील सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, याबाबत मदत व पुनर्वसन विभागाने माहिती दिली आहे. ...
ऑगस्ट महिन्यात उशिराने सुरू झालेल्या मुसळधार पाऊस आणि तुफानी वादळी वाऱ्याने समुद्रात 1 ऑगस्ट पासून समुद्रात मासेमारीला गेलेल्या लाखो मच्छिमार व त्यांच्या खलाशी कामगारांचा जीव धोक्यात पोचला आहे. ...
मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. ...