लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

दिशा सालीयन प्रकरण: "या लोकांवर गुन्हा दाखल करा", लेकीची बदनामी करणाऱ्यांची वडिलांनी दिली नावे - Marathi News | "File charges against those who defamed daughter," disha salian father reported to police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिशा सालीयन प्रकरण: "या लोकांवर गुन्हा दाखल करा", लेकीची बदनामी करणाऱ्यांची वडिलांनी दिली नावे

दिशाच्या वडिलांनी मालवणी पोलिसांना दिलेल्या अर्जात लेकीबद्दल चुकिच्या अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करा, असे म्हणत काही लोकांची नावेही दिल्याची माहिती आहे. ...

“तुमच्या फायद्यासाठी माझ्या मुलीला बदनाम करु नका”; दिशा सालियानच्या आईवडिलांची आर्त विनवणी - Marathi News | "Don't slander my daughter for your benefit"; Disha Salian parents request to people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :“तुमच्या फायद्यासाठी माझ्या मुलीला बदनाम करु नका”; दिशा सालियानच्या आईवडिलांची आर्त विनवणी

मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. आम्ही शांत आहोत पण मीडिया आमच्या मुलीची बदनामी करत आहे. आम्ही आता सहन करु शकत नाही. लोकांनी सत्य स्वीकारावं अशी विनंती दिशाच्या आई-वडिलांनी केली आहे. ...

सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले - Marathi News | Bhojpuri Actress Anupama Pathak commits suicide in Mumbai; Wrote suicide note | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले

भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे तिने कधी नव्हे ते काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह केले आहे. ...

सुशांतच्या पर्सनल डायरीतील गायब पाने रहस्य उलगडणार? सिद्धार्थच्या जबाबामुळे संशय वाढला! - Marathi News | Sushant Singh Rajputs diary allegedly ripped off, Siddharth Pithani says actor used to remove them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या पर्सनल डायरीतील गायब पाने रहस्य उलगडणार? सिद्धार्थच्या जबाबामुळे संशय वाढला!

सुशांत सिंह राजपूत केस दिवसेंदिवस किचकट होत चालली आहे. या केसची चौकशी नव्याने बिहार पोलिसांनी सुरू केली होती. आता ही केस सीबीआयच्या हाती गेली आहे. ...

“कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करण्याची आमची औकात नाही; न्यायालयाची प्रतिमा जपली नाही तर…” - Marathi News | Sushant Singh Rajput: Mumbai Police isn't even following orders of Supreme Court Said Bihar DGP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :“कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करण्याची आमची औकात नाही; न्यायालयाची प्रतिमा जपली नाही तर…”

तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सोडणार की नाही? हे सांगावे, अथवा लिखित द्यावं आम्ही बिहारच्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. हा सगळा खेळ लावला आहे, संपूर्ण देश बघत आहे. असं बिहारचे डीजीपी म्हणाले. ...

“सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नाही; युवा नेत्याचं करिअर उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र” - Marathi News | Conspiracy to ruin Aaditya Thackeray career in Sushant Singh Rajput Case said Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नाही; युवा नेत्याचं करिअर उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र”

बिहारच्या राजकारणासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. प्रत्येक जण आपापली राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम करत आहे असा आरोप मंत्री अनिल परब यांनी लावला आहे. ...

...तर तुम्ही मुंबईबद्दल असं ट्विट केलं नसतं; रेणुका शहाणेंनी अमृता फडणवीसांचा घेतला समाचार - Marathi News | Actress Renuka Shahane has criticized Amruta Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर तुम्ही मुंबईबद्दल असं ट्विट केलं नसतं; रेणुका शहाणेंनी अमृता फडणवीसांचा घेतला समाचार

अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं जात आहे, त्यावरून मुंबईने माणुसकीच गमावलीय असं वाटतं असल्याचं म्हटलं होतं. ...

Sushant Singh Rajput Suicide: 'ती' एक नोट महत्त्वाची ठरणार; बिहार पोलिसांना रिकाम्या हातानं मुंबई सोडावी लागणार? - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide case Mumbai Police puts hurdles in front of Bihar Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Suicide: 'ती' एक नोट महत्त्वाची ठरणार; बिहार पोलिसांना रिकाम्या हातानं मुंबई सोडावी लागणार?

Sushant Singh Rajput Suicide: आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असा संघर्ष निर्माण झाला आहे. ...