लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

ऑलआउट ऑपरेशनअंतर्गत 715 हॉटेल, लॉजची झाडाझडती; ७,४२६ वाहनांची तपासणी - Marathi News | 715 hotels, lodges under allout operation; Inspection of 7,426 vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑलआउट ऑपरेशनअंतर्गत 715 हॉटेल, लॉजची झाडाझडती; ७,४२६ वाहनांची तपासणी

Mumbai Police : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. ...

घरमालकांनो, सावध राहा भाडेकरूची माहिती द्या! - Marathi News | Landlords, be careful to inform the tenant! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरमालकांनो, सावध राहा भाडेकरूची माहिती द्या!

मुंबई पोलिसांचे आवाहन ; बांगलादेशी घुसखोरीची चिंता ...

"...ही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारची हुकूमशाही"; भाजपा नेत्याचा हल्लाबोल - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Thackeray Government over Republic CEO's arrest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...ही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारची हुकूमशाही"; भाजपा नेत्याचा हल्लाबोल

BJP Atul Bhatkhalkar And Thackeray Government : भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ...

"आयुष्यातून जात आहे, माफ करा"; क्रेडिट कार्डच्या बिलांना कंटाळून उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | failed to pay credit card bill; man attempt suicide, Mumbai Police rescued | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आयुष्यातून जात आहे, माफ करा"; क्रेडिट कार्डच्या बिलांना कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

Crime News: बदनामी आणि रिकव्हरी एजंटांच्या धमकीचे फोन कॉल्समुळे त्रस्त झाल्याने रणजीत यांनी उडी मारण्यापूर्वी पत्नीला मेसेज पाठविला होता. हा मेसेज डीएसपींपर्यंत पोहोचला आणि मुंबई पोलिसांनी सुत्रे हलविली. ...

टीआरपी घोटाळ्यात मोठी कारवाई; रिपब्लिकच्या सीईओला अटक - Marathi News | Major action in TRP scam; Republic CEO Vikas Khanchandani arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टीआरपी घोटाळ्यात मोठी कारवाई; रिपब्लिकच्या सीईओला अटक

TRP Scam Republic: बनावट टीआरपी रँकिंग मिळवून त्याच्या आधारे जाहिराती मिळविण्यासाठी वृत्तवाहिन्यांना मदत करणाऱ्या रॅकेटचा मुंबईपोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याबाबत रिपब्लिकनसह अन्य दोन लहान टीव्ही चॅनेलवरही गुन्हा दाखल केला आहे. ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर ...

“...पण काळजावर झालेली ‘ही’ जखम कधीही भरुन येणार नाही”; मुख्यमंत्र्यांची खंत - Marathi News | 'wound' of grief will never be healed"; CM Uddhav Thackrey Express his feeling about 26/11 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“...पण काळजावर झालेली ‘ही’ जखम कधीही भरुन येणार नाही”; मुख्यमंत्र्यांची खंत

CM Uddhav Thackeray News: अगदी नक्षलवादी अतिरेक्यांपासून ते भुरट्या चोरांपासून सर्वांना पकडणारा हा आमचा पोलीस एक महत्वाचा घटक आहे ...

26/11 हल्ला: रतन टाटांची भावनिक पोस्ट; म्हणाले "बलिदान नेहमी आठवणींत राहील" - Marathi News | 26/11 attacks: Ratna Tata's emotional post; "We will always remember the sacrifice," | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :26/11 हल्ला: रतन टाटांची भावनिक पोस्ट; म्हणाले "बलिदान नेहमी आठवणींत राहील"

26/11 Terror Attack on Mumbai: मुंबईवर हल्ला होताच मुंबई पोलिसांनी एकेका दहशतवाद्याला शोधून ठार केले होते. टाटा ग्रुपच्या ताज हॉटेलवरही मोठा हल्ला झाला होता. यावर रतन टाटा यांनी भावूक पोस्ट केली आहे.  ...

राजस्थानमध्ये ACB ची मोठी कारवाई! 2 लाखांची लाच घेताना मुंबईच्या 4 पोलिसांना अटक - Marathi News | Rajasthan’s ACB arrests 4 Mumbai cops for allegedly taking bribe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजस्थानमध्ये ACB ची मोठी कारवाई! 2 लाखांची लाच घेताना मुंबईच्या 4 पोलिसांना अटक

Rajasthan’s ACB arrests 4 Mumbai Cops : बोरिवली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलिसांना लाच मागितल्याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली आहे. ...