मुंबई महापालिकेसंदर्भातील याचिका चालविताना महापालिकेकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याने आठवड्यातील दोन दिवस केवळ मुंबई महापालिकेसंबंधी याचिकेवर सुनावणी घेण्याची बाब उच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. ...
मुंबई महापालिका न्यायालयीन प्रकरणे गांभीर्याने का चालवत नाही, असा सवाल करत उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना जातीने न्यायालयात हजर राहून खुलासा करण्याचा निर्देश दिला. ...
दक्षिण मुंबईतील टोलेजंग इमारतींमुळे, गिरगाव चौपाटी, क्विन्स नेकलेस हे मुंबईचे सौंदर्यच लुप्त पावले आहे. त्यामुळे डोळ्यांचे पारणे फिटविणारा हा नजारा पुन्हा मुंबईकर व पर्यटकांना पाहता यावा, यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. ...
गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज (मंगळवार) शहर आणि उपनगरात श्रीगणेशाला निरोप दिला जाणार आहे. श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनस्थळी दाखल होणा-या भक्तांना महापालिकेकडून आवश्यक सेवा-सुविधा पुरविल्या जाणार आहेत. ...
मुंबई महापालिकेची कार्यालये व रुग्णालयांना अतिरेकी कारवायांचा धोका संभवतो. या ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने नागरिकांचा वावर असल्याने आपत्तीकाळात जलद संपर्कासाठी मजबूत यंत्रणा असणे अपेक्षित असते ...
मागच्या काही दिवसांत पाऊस गायब झाला असला, तरी शहर-उपनगरातील आजारांचे प्रमाण मात्र बळावते आहे. आॅगस्टच्या एकाच महिन्यात तापाचे तब्बल ९ हजार ४३१ रुग्ण पालिकेच्या विविध रुग्णालयांत दाखल झाले ...