लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

कचरा उचलण्यासाठी खासगी गाड्या, महापालिका करणार पाच कोटी रुपये खर्च - Marathi News |  Private vehicles, municipal corporation to spend 5 crores to lift the garbage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचरा उचलण्यासाठी खासगी गाड्या, महापालिका करणार पाच कोटी रुपये खर्च

मुंबईमधील कचरा वाहून नेण्यासाठी महापालिकेने गाड्या भाड्याने घेतल्या आहेत. या गाड्यांनी भाड्यापोटी वार्षिक पाच कोटी रुपये खर्च येणार आहे. ...

गेंड्याच्या कातडीची मुंबई महापालिका - Marathi News |  Mumbai Municipal Corporation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गेंड्याच्या कातडीची मुंबई महापालिका

भर दिवसा कचरा वाहून नेणाºया गाड्या रद्दीच्या दुकानापुढे उभ्या करून गाडीतले कागदी पुठ्ठे, खोके रद्दीवाल्यांना विकले जातात, त्यावर वॉर्डआॅफिसर गप्प बसतात, आयुक्त कानाडोळा करतात, असल्या कारभाराकडून अपेक्षा तरी काय ठेवायच्या? ...

शांघायची स्वप्नं पडणा-या मुंबईत मरण एवढं स्वस्त कसं झालं...? - Marathi News | How was the death so cheap ...? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शांघायची स्वप्नं पडणा-या मुंबईत मरण एवढं स्वस्त कसं झालं...?

साधा जीव वाचवून या शहरातल्या रस्त्यावर चालता देखील येत नसेल तर कसल्या शांघायच्या गप्पा मारता... ...

सरकार स्मार्ट सिटीची स्वप्नं दाखवता पण मुंबईसारख्या शहरात पक्कं गृहनिर्माण धोरण नाही- उद्धव ठाकरे - Marathi News | Government shows dreams of Smart City, but cities such as Mumbai are not a strong housing policy - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार स्मार्ट सिटीची स्वप्नं दाखवता पण मुंबईसारख्या शहरात पक्कं गृहनिर्माण धोरण नाही- उद्धव ठाकरे

सरकार स्मार्ट सिटीची स्वप्नं दाखवता पण मुंबईसारख्या शहरास पक्कं गृहनिर्माण धोरण नाही,अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. ...

लेप्टोपासून सावध राहा !, अतिवृष्टीनंतर मुंबईत प्रतिबंधात्मक आरोग्य सर्वेक्षण - Marathi News | Beware of leptops! After the overwhelming majority of preventive health surveys in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लेप्टोपासून सावध राहा !, अतिवृष्टीनंतर मुंबईत प्रतिबंधात्मक आरोग्य सर्वेक्षण

मंगळवारी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान मदतकार्य करणा-या महापालिकेच्या सुमारे ३० हजार कर्मचाºयांसह विविध कार्यकर्ते, नागरिक यांना पावसाच्या पाण्यामधून चालावे लागले. ...

मिठी नदी आणि नालेसफाईच्या 650 कोटी रुपयांच्या कामाची एसआयटी चौकशी करा: राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | Investigate the Rs 650 crore SIT probe for Mithi river and Nalasefi: Radhakrishna Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिठी नदी आणि नालेसफाईच्या 650 कोटी रुपयांच्या कामाची एसआयटी चौकशी करा: राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई येथील अल हुसैनी इमारत दुर्घटना आणि पावसामुळे पाणी साचून घडलेल्या घटनांना मुंबई मनपा आणि तेथील सत्ताधारी असलेली शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नाशिकमध्ये केला. ...

हुसैनी इमारत पाडताना शेजारील दावरवाला इमारतही कोसळण्याची भीती, तातडीनं रहिवाशांना काढण्यात आले बाहेर   - Marathi News | Neighboring Damarwala building fears of collapse while building Husseini building, urgent residents were evacuated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुसैनी इमारत पाडताना शेजारील दावरवाला इमारतही कोसळण्याची भीती, तातडीनं रहिवाशांना काढण्यात आले बाहेर  

मुंबई, दि. 1 -  भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील कोसळलेल्या हुसैनी इमारती चे बचावकार्य पूर्ण झाले आहे. गुरुवारी ( 31 ... ...

हुसैनी इमारत पाडताना शेजारील दावरवाला इमारतही कोसळण्याची भीती, तातडीनं रहिवाशांना काढण्यात आले बाहेर   - Marathi News | Neighboring Damarwala building fears of collapse while building Husseini building, urgent residents were evacuated | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :हुसैनी इमारत पाडताना शेजारील दावरवाला इमारतही कोसळण्याची भीती, तातडीनं रहिवाशांना काढण्यात आले बाहेर  

मुंबई, दि. 1 -  भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील कोसळलेल्या हुसैनी इमारती चे बचावकार्य पूर्ण झाले आहे. गुरुवारी ( 31 ... ...