मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
मुंबई महानगरपालिका FOLLOW Mumbai municipal corporation, Latest Marathi News
गोरेगाव पूर्व येथील फिल्मसिटीत ‘बिग बॉस’ या मालिकेच्या चित्रीकरणाचा सेट उभारण्यासाठी वृक्षतोड केल्याच्या आरोप येथील सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. ...
महिनाभर नाल्यांची सफाई सुरू असूनही मुंबईतील नाले अद्याप गाळातच आहेत. मान्सूनला जेमतेम महिना उरला असल्याने नालेसफाईची कामे अर्धवट राहतील आणि ‘तुंबापुरी’ होईल, अशी भीती विरोधक व सत्ताधारी शिवसेनेनेही व्यक्त केली आहे. ...
तलावांमधील जलसाठ्यांत दिवसेंदिवस घट होत असल्याने मुंबईतील अनेक भागांमध्ये रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात अधूनमधून फुटणाऱ्या जलवाहिन्यांनी अडचणीत भर घातली आहे. ...
किरकोळ दुरुस्ती सुचवलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळल्यानंतर पालिका प्रशासनाने सर्व पुलांची फेरतपासणी केली. यामध्ये उपनगरातील आणखी सहा पूल धोकादायक असल्याचे उजेडात आले आहे. ...
मुंबई : पावसाळ्यास अवघा महिना शिल्लक असतानाच, आता मुंबई शहर आणि उपनगरातील नालेसफाईसह मिठीच्या साफसफाईने पुन्हा एकदा डोके वर ... ...
मुंबई महानगरपालिकेच्या त्या तीन अपात्र नगरसेवकांना जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. ...
मुंबई महानगरपालिकेच्या त्या तीन अपात्र नगरसेवकांना काल दि,24 रोजी सुप्रीम कोर्टाने दिलासा देण्यासाठी नकार दिला. ...
ठेकेदारांना कार्यादेश नाहीत; कोट्यवधींची कामे रखडली ...