लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

Coronavirus in Mumbai: सायन हॉस्पिटलमधील 'डेड बॉडी प्रकरणा'च्या बातमीनं उद्विग्न झालेल्या नर्सचं खरमरीत पत्र - Marathi News | Coronavirus in Mumbai: A letter from a nurse who was disturbed by the 'dead body case' in sion hospital ajg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus in Mumbai: सायन हॉस्पिटलमधील 'डेड बॉडी प्रकरणा'च्या बातमीनं उद्विग्न झालेल्या नर्सचं खरमरीत पत्र

Coronavirus News in Mumbai: सायन हॉस्पिटलमधील प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनाला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्यांना वास्तवाची जाणीव करून देण्याचा, त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ...

coronavirus: नवनियुक्त पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल घेणार २४ विभागांची झाडाझडती - Marathi News | coronavirus: Iqbal Singh to take over 24 trees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: नवनियुक्त पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल घेणार २४ विभागांची झाडाझडती

पोलिसांसह समन्वय साधा : कोविड केंद्रावर प्रत्येकी दोन; याप्रमाणे रुग्णवाहिकांचे नियोजन करा   ...

coronavirus: अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे, पदभार स्वीकारला - Marathi News | coronavirus: Ashwini Bhide, Sanjeev Jaiswal take over charges as additional commissioners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे, पदभार स्वीकारला

मुंबईच्या अतिरिक्त आयुक्तपदी अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शनिवारी सकाळी आपला पदभार स्वीकारला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. ...

Coronavirus: आता ७५ टक्के हजेरी सक्तीची; कर्मचारी उपस्थिती परिपत्रकात पुन्हा बदल - Marathi News | Coronavirus: 75% attendance now mandatory; Changes in staff attendance circular again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: आता ७५ टक्के हजेरी सक्तीची; कर्मचारी उपस्थिती परिपत्रकात पुन्हा बदल

७५ टक्के कर्मचाऱ्यांपैकी २५ टक्के कर्मचाऱ्यांना कोरोना रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. ...

Coronavirus: मरणानंतरही उपेक्षाच; कोरोनाबाधित रुग्णाच्या दफनविधीला विरोध, पोलिसांनी केली मध्यस्थी - Marathi News | Coronavirus: Neglected after death; Opposition to the coronary patient's burial, mediated by police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मरणानंतरही उपेक्षाच; कोरोनाबाधित रुग्णाच्या दफनविधीला विरोध, पोलिसांनी केली मध्यस्थी

स्मशानभूमीत वाद; पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर विधी उरकला ...

मुंबई मनपा आयुक्त परदेशी यांची तडकाफडकी बदली; आय.एस. चहेल नवे आयुक्त - Marathi News | Mumbai Municipal Commissioner Pardeshi suddenly replaced; I.S. Chahel new commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपा आयुक्त परदेशी यांची तडकाफडकी बदली; आय.एस. चहेल नवे आयुक्त

मंत्रालयातील अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असून अनेकांना पोस्टिंगच नाही, अशा आशयाचे वृत्त लोकमतने शुक्रवारी दिले होते ...

Coronavirus: कोरोनावर नियंत्रण, मान्सूनपूर्व कामांचे नवीन टीमपुढे आव्हान; तीन अधिकाऱ्यांची बदली - Marathi News | Coronavirus: Coronavirus control, challenge to new team of pre-monsoon work; Replacement of three officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोनावर नियंत्रण, मान्सूनपूर्व कामांचे नवीन टीमपुढे आव्हान; तीन अधिकाऱ्यांची बदली

नेतृत्वात बदल : मुंबई महापालिकेत तीन नवीन सनदी अधिकारी ...

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशींची बदली, इक्बाल चहल नवे आयुक्त - Marathi News | bmc commissioner praveen pardeshi shunted transferred to urban development dept rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशींची बदली, इक्बाल चहल नवे आयुक्त

प्रवीण परदेशी यांच्या जागी आता इक्बाल चहल हे मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त असतील.  ...