लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबईत जल वितरणाची स्थिती विदारक; मुंबईकरांना होतेय पाण्याचे विषम वाटप - Marathi News | Water distribution situation in Mumbai is dire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत जल वितरणाची स्थिती विदारक; मुंबईकरांना होतेय पाण्याचे विषम वाटप

२२ मार्च - जागतिक जल दिन, २०१३ ते २०२० या कालावधीत जीर्ण झालेल्या विविध व्यासाच्या २५० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या बदलल्या आहेत. ...

Corona Vaccine: दिलासादायक ! २४ तास लसीकरणाचा पर्याय पालिकेच्या विचाराधीन; यंत्रणा सज्ज - Marathi News | Corona Vaccine: Comfortable! The option of 24 hour vaccination is under consideration of the municipality; The system is ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccine: दिलासादायक ! २४ तास लसीकरणाचा पर्याय पालिकेच्या विचाराधीन; यंत्रणा सज्ज

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींची परिणामकारकता सारखीच असून, नागरिकांनी चिंता बाळगण्याचे कारण नाही. ...

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेने  गांभीर्य दाखवावे- डॉ. दीपक सावंत - Marathi News | While the number of Corona patients is increasing, the Municipal Corporation should show seriousness- Dr. Deepak Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेने  गांभीर्य दाखवावे- डॉ. दीपक सावंत

पश्चिम उपनगरात कोरोनाच्या रुग्णांची इमारत सॅनिटाईझ केली जात नाही. ...

Mumbai Lockdown: मुंबईत लॉकडाऊन काय, नाइट कर्फ्यूचीही गरज नाही; पालिका आयुक्तांचं मोठं विधान - Marathi News | there will be no lockdown no night curfew in Mumbai says Municipal Commissioner iqbal singh chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Lockdown: मुंबईत लॉकडाऊन काय, नाइट कर्फ्यूचीही गरज नाही; पालिका आयुक्तांचं मोठं विधान

Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना महापालिका आय़ुक्त इकबाल सिंह चहल (iqbal singh chahal) यांनी केलेल्या विधानानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...

‘शौचालय ऑन व्हील’साठी पश्चिम द्रुतगती महामार्गावर जागेचा शोध; महापौरांनी केली पाहणी - Marathi News | Search for space on the Western Expressway for ‘toilet on wheels’; Inspected by the Mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘शौचालय ऑन व्हील’साठी पश्चिम द्रुतगती महामार्गावर जागेचा शोध; महापौरांनी केली पाहणी

नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा हेतू ...

Coronavirus: मुंबईकरांनो, सावधान! रुग्णालयांतील निम्म्या खाटा भरल्या; पुढील चार, सहा आठवडे महत्त्वाचे  - Marathi News | Coronavirus: Mumbaikars, beware! Half the beds in the hospitals were full; The next four, six weeks are important | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मुंबईकरांनो, सावधान! रुग्णालयांतील निम्म्या खाटा भरल्या; पुढील चार, सहा आठवडे महत्त्वाचे 

कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यामुळे महापालिकेने काळजी केंद्रे बंद केली. तसेच खासगी रुग्णालयांमध्येही राखीव खाटाही कमी करण्यात आल्या होत्या. ...

Coronavirus: गर्दी कराल तर खबरदार! दिसाल तिथं होणार अँटिजेन चाचणी, महापालिकेचं 'मिशन टेस्टिंग' - Marathi News | Coronavirus: Beware if crowded; Municipal mission testing, antigen testing will be done there | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: गर्दी कराल तर खबरदार! दिसाल तिथं होणार अँटिजेन चाचणी, महापालिकेचं 'मिशन टेस्टिंग'

बस डेपो, खाऊगल्ली, चाैपाट्यांवर माेफत अँटिजेन चाचणी, मॉलमध्ये मात्र पैसे द्यावे लागणार ...

coronavirus: कोरोनाचे संकट रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा ॲक्शन प्लॅन, चाचण्या आणि लसीकरणाबाबत घेतला मोठा निर्णय - Marathi News | coronavirus: BMC action plan, tests and vaccination to prevent coronavirus crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: कोरोनाचे संकट रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा ॲक्शन प्लॅन, चाचण्या आणि लसीकरणाबाबत घेतला मोठा निर्णय

Coronavirus in Mumbai : मुंबईत दररोज अडीच हजारांहून अधिक बाधित रुग्णांची नोंद होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी सर्व मुंबईकरांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र खासगी रुग्‍णालयांमध्‍ये लसीकरणाचे प्रमाण पालिका रुग्णालयांच्या तुलनेने अत्‍यल्‍प आहे. ...