मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाई मोहिमेवरून गाजावाजा होत असतो. यंदा मात्र, महापालिका निवडणुकीचे वर्ष असल्याने, या नालेसफाईला असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ...
प्राप्तिकर विभागाने स्थायी समितीचे अध्यक्ष, शिवसेना नेते यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वांद्रे येथील ५ कोटी किंमतीच्या फ्लॅट्सह ४१ मालमत्ता जप्त केल्या आहेत. तसेच त्यांच्या अन्य मालमत्तांचा शोध सुरू असल्याचे प्राप्तिकर विभागाने सांगितले. ...
आर्थिक मंदी, कोविडचा प्रसार आणि पाचशे चौरस फुटांच्या मालमत्तांना करात सूट दिल्याने उत्पन्नाला फटका बसला. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात ५,०९४ कोटी रुपये उत्पन्न जमा झाले. ...
MLA Yogesh Sagar : कुंपणानेच शेत खाऊ नये असे म्हणत आमदार योगेश सागर यांनी पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. ...
Mohit Kamboj Bharatiya : महानगर पालिका आयुक्त आणि स्थायी समितीचे अध्यक्ष शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी हातमिळवणी केली आहे. यामुळेच मुंबई महानगरपालिकेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप करत, अयुक्तांशिवाय एवढा मोठा भ्रष्टाचार होऊच शकत नाही, अस ...