दादर येथे शिवाजी पार्कवरील महापालिकेच्या जिमखान्यावर महापौर बंगला बांधण्यास केलेला विरोध मनसेला चांगलाच महागात पडला आहे. सध्या मनसेच्या गोटात केवळ एकच नगरसेवक आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई पालिकेने यंदाही अनुयायांना उत्तमोत्तम नागरी सुविधा पुरविण्यावर भर दिला आहे. ...
रस्ते दुरुस्तीच्या कामामध्ये ठेकेदारांनी अंदाजित खर्चापेक्षा तब्बल १२ टक्के जादा बोली लावली आहे. यामुळे जादा बोली असलेल्या या निविदा महापालिका प्रशासनाने तत्काळ रद्द केल्या आहेत. ...
मुंबई महापालिकेतील विविध योजना व प्रकल्प, तसेच धोरणात्मक निर्णयांची घोषणा पालिका प्रशासन व अधिकारी परस्पर करीत असल्याने महापौरांकडून संताप व्यक्त होत आहे. ...
मलबार हिलमधील बंगल्याचा हट्ट सोडून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पालिकेच्या बंगल्यात जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर अखेर तयार झाले आहेत. ...