या मार्गावर दररोज दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असते. सबवेतून जायचा वेळ वाचविण्यासाठी बºयाच वेळा प्रवासी रस्ता ओलांडत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. ...
चौपाट्यांवर वाहून येणारा कचरा, प्लास्टीकचा विळखा यामुळे मुंबईचा चेहरा विद्रूप होत आहे. जागतिक दर्जाचे हे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला आहे. ...