लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2020 : धोनी नाही, तर ‘या’ दिग्गज कर्णधाराकडून रोहित शिकला नेतृत्त्व कौशल्य   - Marathi News | IPL 2020: Not Dhoni, but Rohit learns leadership skills from Ricky Ponting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : धोनी नाही, तर ‘या’ दिग्गज कर्णधाराकडून रोहित शिकला नेतृत्त्व कौशल्य  

कर्णधार म्हणून मी एक गोष्ट कायम जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की, संघातील प्रत्येक खेळाडू कशाप्रकारे योगदान देऊ शकतो. त्याचबरोबर माझीही कामगिरी चांगली व्हावी, याकडे लक्ष देतो. ...

'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video - Marathi News | IPL 2020 : Rewind Week 1; Brilliant catches, outstanding knocks and other top moments from the week gone   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video

IPL 2020 : Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या पर्वाला आज एक आठवडा पूर्ण झाला. 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्या सामन्यानं IPL 2020चा श्रीगणेशा झाला. ...

यूएईत दीर्घकाळ फलंदाजी करणे सोपे नाही - Marathi News | It is not easy to bat long in the UAE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यूएईत दीर्घकाळ फलंदाजी करणे सोपे नाही

रोहित : सहा षटकानंतर लढत एकतर्फी बनली ...

IPL 2020: 'या’ माजी दिग्गज गोलंदाजाचं मार्गदर्शन ठरतंय मुंबई इंडियन्ससाठी बुस्टर! - Marathi News | IPL 2020 former pacer zaheer khan coaching helping mumbai indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: 'या’ माजी दिग्गज गोलंदाजाचं मार्गदर्शन ठरतंय मुंबई इंडियन्ससाठी बुस्टर!

IPL 2020: कोलकात्याविरुद्ध मोठा विजय मिळवून गुणतालिकेत मुंबईची पहिल्या स्थानी झेप ...

IPL 2020: हार्दिक पांड्या हिट विकेट होताच पुन्हा 'त्या' वादळाची चर्चा; तुम्हाला आठवतेय का 'ती' घटना? - Marathi News | IPL 2020 memes viral after hardik pandya hit wicket out against kkr | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: हार्दिक पांड्या हिट विकेट होताच पुन्हा 'त्या' वादळाची चर्चा; तुम्हाला आठवतेय का 'ती' घटना?

IPL 2020: हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा हिट विकेट; मीम्स व्हायरल ...

IPL 2020: ...अन् मैदानातच बुमराहवर भडकला पांड्या; बघा नेमका काय प्रकार घडला - Marathi News | IPL 2020 Hardik Pandya slams Jasprit Bumrah for not diving to stop the ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: ...अन् मैदानातच बुमराहवर भडकला पांड्या; बघा नेमका काय प्रकार घडला

IPL 2020: कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या संतापलेला दिसला ...

IPL 2020 : शुबमन गिलची जबरदस्त फिल्डिंग; सारा तेंडुलकरनं Hearts Emojisनं शेअर केली पोस्ट - Marathi News | IPL 2020: Sara Tendulkar reacts with hearts emojis on video of Shubman Gill’s brilliant fielding on her Instagram | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : शुबमन गिलची जबरदस्त फिल्डिंग; सारा तेंडुलकरनं Hearts Emojisनं शेअर केली पोस्ट

IPL 2020तील महागड्या गोलंदाजाचा रोहित शर्मानं केला पालापाचोळा; पाहा कसे खणखणीत षटकार खेचले - Marathi News | Rohit Sharma punishes IPL's most expensive bowler Pat Cummins with 2 sixes in an over - Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020तील महागड्या गोलंदाजाचा रोहित शर्मानं केला पालापाचोळा; पाहा कसे खणखणीत षटकार खेचले

रोहित शर्माने ( Rohit Sharma) तर कोलकाता नाइट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांना धु धु धुतले. ...