लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2024 GT vs MI: अहमदाबादमध्ये एकच 'आव्वाज', रोहितचे 'हार्दिक' स्वागत; पांड्याला डिवचलं, Video - Marathi News | Ipl Match 2024 live score GT vs MI At Narendra Modi Stadium fans shouted Rohit Rohit in front of Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अहमदाबादमध्ये एकच 'आव्वाज', रोहितचे 'हार्दिक' स्वागत; पांड्याला डिवचलं

IPL 2024 GT vs MI Live Score Card: नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई आणि गुजरात यांच्यात सामना होत आहे. ...

IPL 2024 GT vs MI: WHAT A BALL! मुंबईची फास्ट लोकल सुस्साट! बुमराहचा अप्रतिम यॉर्कर - Marathi News | Ipl Match 2024 live score GT vs MI Jasprit Bumrah bowled an amazing yorker to get Wriddhiman Saha's wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WHAT A BALL! मुंबईची फास्ट लोकल सुस्साट! बुमराहचा अप्रतिम यॉर्कर

IPL 2024 GT vs MI Live Score Card: जसप्रीत बुमराहने अप्रतिम यॉर्कर टाकून वृध्दीमान साहाला बाहेरचा रस्ता दाखवला. ...

IPL 2024 GT vs MI: बुमराहला पहिली ओव्हर का नाही? माजी खेळाडूंकडून हार्दिकवर टीकेची झोड - Marathi News | Ipl Match 2024 live score GT vs MI Irfan Pathan and Kevin Pietersen criticize Hardik Pandya for not giving first over to Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहला पहिली ओव्हर का नाही? माजी खेळाडूंकडून हार्दिकवर टीकेची झोड

IPL 2024 GT vs MI Live Score Card: मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबाद येथे सामना होत आहे. ...

IPL 2024 GT vs MI: पांड्याने टॉस जिंकला! मुंबईचे गुजरातमध्ये 'हार्दिक' स्वागत; कॅप्टननं आठवण सांगितली - Marathi News | Ipl Match 2024 live score GT vs MI Mumbai Indians captain Hardik Pandya won the toss and decided to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्याने टॉस जिंकला! मुंबईचे 'हार्दिक' स्वागत; कॅप्टननं आठवण सांगितली

IPL 2024 GT vs MI Live Score Card: मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबाद येथे सामना होत आहे. ...

IPL 2024: "मला आशा आहे की...", Rohit Sharma च्या विधानानं जिंकलं मन - Marathi News | IPL 2024 mi vs gt former Mumbai indians captain Rohit Sharma's heart-wrenching statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला आशा आहे की...", Rohit Sharma च्या विधानानं जिंकलं मन

Rohit Sharma Latest News: मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने युवा खेळाडूंबद्दल भाष्य केले आहे. ...

वर्ल्ड कप गाजवणारा गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, तर मोहम्मद शमीच्या जागी.... - Marathi News | Gujarat Titans (GT) named Sandeep Warrier as replacement for Mohd. Shami while Mumbai Indians (MI) added KwenaMaphaka to the squad as replacement for Dilshan Madushanka for the Indian Premier League (IPL) 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप गाजवणारा गोलंदाज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, तर मोहम्मद शमीच्या जागी....

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या पूर्वसंध्येला मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन प्रमुख संघांमध्ये बदल पाहायला मिळाला. ...

IPL 2024 : अखेर गळाभेट झाली! हार्दिक पांड्या-रोहित शर्मा यांच्यातल्या वादाच्या चर्चांना पूर्णविराम - Marathi News | Mumbai Indians Captain Hardik Pandya hugs former captain Rohit Sharma in first meeting on field ahead of IPL 2024, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर गळाभेट झाली! हार्दिक पांड्या-रोहित शर्मा यांच्यातल्या वादाच्या चर्चांना पूर्णविराम

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ खेळणार आहे. ...

हे तुम्हाला माहित नसेल! आयपीएल इतिहासात MI, KKR हे दोनच संघ असे आहेत की... - Marathi News | Mumbai Indians & Kolkata Knight Riders It's now only 2 teams to play every IPL season with the same spelling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे तुम्हाला माहित नसेल! आयपीएल इतिहासात MI, KKR हे दोनच संघ असे आहेत की...

चेन्नई सुपर किंग्स ९वेळा आयपीएलचा उद्घाटनीय सामना खेळणार आहे आणि अन्य फ्रँचायझीमध्ये हा आकडा सर्वाधिक आहे. ...