लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2019 : मुंबई... मुंबई... चेन्नईवर मात करत फायमलमध्ये धडक - Marathi News | IPL 2019: Mumbai ... Mumbai ... beating Chennai and enter into the final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई... मुंबई... चेन्नईवर मात करत फायमलमध्ये धडक

या विजयासह मुंबईने फायनलमध्ये धडक मारली आहे. ...

IPL 2019 : धोनी आऊट होता, पण शेवटपर्यंत नॉट आऊट राहिला... - Marathi News | IPL 2019: MS Dhoni was out but it was not out in the end ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : धोनी आऊट होता, पण शेवटपर्यंत नॉट आऊट राहिला...

महेंद्रसिंग धोनी हा जसप्रीत बुमराच्या अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आऊट होता. पण त्यानंतर तो डाव पूर्ण होइपर्यंत खेळत राहिल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2019 : माही हैं तो मुमकिन हैं, चेन्नईचे मुंबईपुढे 132 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019 : MS Dhoni played well, Chennai Super Kings given 132 runs target to Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : माही हैं तो मुमकिन हैं, चेन्नईचे मुंबईपुढे 132 धावांचे आव्हान

धावगती कशी वाढवायची, याचे उत्तम उदाहरण महेंद्रसिंग धोनीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या क्वालिफायर-1 सामन्यात दाखवून दिले. ...

IPL 2019 : धोनी मैदानात आला आणि चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेतले, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: MS Dhoni came to the ground and fans took the stadium on the head, see the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : धोनी मैदानात आला आणि चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेतले, पाहा व्हिडीओ

जेव्हा धोनीने मैदानात पहिले पाऊल टाकले तेव्हा चाहत्यांनी माही... माही... चा नारा द्यायला सुरुवात केली. ...

IPL 2019 : फायनलमध्ये जाण्यासाठी आज मुंबई-चेन्नई भिडणार - Marathi News | IPL 2019: Mumbai Indians and Chennai Super Kings to compete for the final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : फायनलमध्ये जाण्यासाठी आज मुंबई-चेन्नई भिडणार

गुणतालिकेत अखेरच्या क्षणी मुंबईने चेन्नईकडून अव्वल स्थान हिरावून घेतले होते. या गोष्टीचा बदला चेन्नई आजच्या सामन्यात घेणार की मुंबई अंतिम फेरीत पोहोचणार, याची साऱ्यांना उत्सुकता असेल. ...

IPL 2019 : हार्दिक पांड्याशी शेकहँड का नाही?; हर्षा भोगलेनं सांगितलं खरं कारण - Marathi News | IPL 2019: Why not Shakehand with Hardik Pandya? Harsha Bhogle said the real reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : हार्दिक पांड्याशी शेकहँड का नाही?; हर्षा भोगलेनं सांगितलं खरं कारण

नेटिझन्सच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागला. ...

मुंबईविरुद्ध गृहमैदानावर चेन्नईला विजयाचा विश्वास - Marathi News |  Chennai's victory over Mumbai against home advantage | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईविरुद्ध गृहमैदानावर चेन्नईला विजयाचा विश्वास

अखेरच्या साखळी सामन्यात पराभव स्वीकारणाऱ्या गत चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्स संघाला आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये मंगळवारी आत्मविश्वास उंचावलेल्या मुंबई इंडियन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...

IPL 2019 : मुंबई संघ सर्वच विभागात ‘मॅच विनर’ - Marathi News | IPL 2019: Match Winners in all departments | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई संघ सर्वच विभागात ‘मॅच विनर’

आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये ‘आमने-सामने’ असणे ही शानदार बाब आहे ...