लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2020 : विश्रांतीचा कालावधी संपला; हार्दिक पांड्या कसून तयारीला लागला - Marathi News | Mumbai Indians All-Rounder Hardik Pandya Continues to Sweat It Out in Gym Ahead of IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : विश्रांतीचा कालावधी संपला; हार्दिक पांड्या कसून तयारीला लागला

IPL 2020 : सप्टेंबर 2019पासून क्रिकेटपासून दूर असलेला पांड्या मैदानावर तुफान फटकेबाजी करण्यासाठी होतोय सज्ज ...

हार्दिक-नताशाला मुंबई इंडियन्सच्या हटके शुभेच्छा; कार्टुन फोटो व्हायरल - Marathi News | Congratulations to Hardik-Natasha from Mumbai Indians; Cartoon photo goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक-नताशाला मुंबई इंडियन्सच्या हटके शुभेच्छा; कार्टुन फोटो व्हायरल

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. ...

IPL 2020 : विराट कोहलीची चिंता वाढवणारी बातमी; MS Dhoni, Rohit Sharma यांनाही टेंशन! - Marathi News | IPL 2020 : South African cricketers doubtful for IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : विराट कोहलीची चिंता वाढवणारी बातमी; MS Dhoni, Rohit Sharma यांनाही टेंशन!

आयपीएल होणार हे निश्चित होताच न्यूझीलंड क्रिकेट मंडळ आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने आपापल्या खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. ...

OMG : IPL 2020 यूएईत होणार असल्यानं मुंबई इंडियन्सची चिंता वाढली! - Marathi News | UAE is not favourite destination for Mumbai Indian's See this stats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG : IPL 2020 यूएईत होणार असल्यानं मुंबई इंडियन्सची चिंता वाढली!

इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल 2020) मुहूर्त अखेर ठरला. 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलचा 13वा मोसम संयुक्त अरब अमिराती येथे रंगणार आहे. ...

माजी क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह; मुंबई इंडियन्ससोबत केलं होतं काम - Marathi News | Tamim Iqbal’s elder brother Nafees Iqbal diagnosed with COVID-19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माजी क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह; मुंबई इंडियन्ससोबत केलं होतं काम

इंग्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेलं पदार्पण ...

सुशांत सिंग राजपूतला दिलेलं वचन पूर्ण करता येणार नाही; मुंबई इंडियन्सचा खेळाडू झाला भावनिक - Marathi News | MI cricketer Digvijay Deshmukh regrets not being able to fulfill his promise made to Sushant Singh Rajput | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुशांत सिंग राजपूतला दिलेलं वचन पूर्ण करता येणार नाही; मुंबई इंडियन्सचा खेळाडू झाला भावनिक

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनं सर्वांनाच धक्का दिला आहे. ...

Happy Birthday Rohit : रोहित शर्माला 'हिटमॅन' हे नाव कुणी दिलं? पाहा Video - Marathi News | Happy Birthday Rohit : Rohit Sharma Reveals Origin Behind How He Got Named 'Hitman' svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday Rohit : रोहित शर्माला 'हिटमॅन' हे नाव कुणी दिलं? पाहा Video

रोहित शर्मानं 2007मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सुरुवातीची 6 वर्ष ही रोहितसाठी चढउतारांची होती. ...

Video : नऊ वर्षांपूर्वी आजच Sachin Tendulkarनं झळकावलेलं आयपीएलमधील एकमेव शतक! - Marathi News | Video : Sachin Tendulkar Scores Only IPL Ton Ever On Apr 15, 2011 At The Wankhede svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : नऊ वर्षांपूर्वी आजच Sachin Tendulkarनं झळकावलेलं आयपीएलमधील एकमेव शतक!

तेंडुलकरनं आयपीएलमधील एकमेव शतकं कोणत्या संघाविरुद्ध झळकावलं होतं, हे माहीत आहे का? ...