लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट, मराठी बातम्या

Mumbai high court, Latest Marathi News

Chhagan Bhujbal: 'तुमचा भुजबळ करू...' म्हणणाऱ्यांना जशास तसं उत्तर मिळालंय; छगन भुजबळांचा विरोधकांवर हल्लाबोल  - Marathi News | Chhagan Bhujbal attacks the opposition after acquitted in maharashtra sadan scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुमचा भुजबळ करू...' म्हणणाऱ्यांना जशास तसं उत्तर मिळालंय; छगन भुजबळांचा विरोधकांवर हल्लाबोल

Chhagan Bhujbal: 'सत्य परेशान हो सकता है...लेकिन पराजीत नहीं', असं म्हणत छगन भुजबळ यांनी विरोधकांना प्रत्त्युतर दिलं आहे. ...

राज्यपालांना अनिश्चित काळासाठी प्रस्ताव प्रलंबित ठेवता येणार नाही- उच्च न्यायालय - Marathi News | mumbai High Court asks the Maharashtra governor to fulfill his constitutional obligations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांना अनिश्चित काळासाठी प्रस्ताव प्रलंबित ठेवता येणार नाही- उच्च न्यायालय

विधान परिषदेच्या १२ नामनियुक्त सदस्यांबाबत उच्च न्यायालयाचे मत ...

लोकांच्या विचार स्वातंत्र्यावर निर्बंध कसे घालू शकता?; उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल - Marathi News | How can you restrict peoples freedom of thought high court asks central government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकांच्या विचार स्वातंत्र्यावर निर्बंध कसे घालू शकता?; उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

डिजिटल पोर्टल लिफलेट व ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी नवीन नियमांवर हरकती घेतल्या आहेत. ...

Bhagat Singh Koshyari: राज्यपाल कुणालाही उत्तर देण्यास बांधील नाहीत, पण..; १२ आमदारांच्या नियुक्तीवरून कोर्टाची टिप्पणी - Marathi News | 8 months is a reasonable time to take a decision on nomination of MLC HC to Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यपाल बांधिल नाहीत, पण निर्णय लवकर घ्यावा', १२ आमदारांच्या वादावर कोर्टाचा निकाल

Bhagat Singh Koshyari: राज्याच्या विधानपरिषदेतील १२ नामनिर्देशित आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीबाबतच्या वादावरुन आज मुंबई हायकोर्टानं आपलं मत व्यक्त केलं आहे. ...

चिक्की घोटाळ्यात अद्याप गुन्हा का दाखल केला नाही?; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल - Marathi News | Why no case has been registered in Chikki scam yet high court asks state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिक्की घोटाळ्यात अद्याप गुन्हा का दाखल केला नाही?; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

तत्कालीन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या चिक्कीचे आणि मुलांशी संबंधित वस्तूंचे कंत्राट काही ठरावीक कंत्राटदारांना प्रक्रिया पार न पाडताच दिले असल्याचा आरोप ...

...तर गाडी खरेदीला परवानगी देऊ नका- मुंबई हायकोर्ट - Marathi News | mumbai HC seeks state governments response on its parking policy plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर गाडी खरेदीला परवानगी देऊ नका- मुंबई हायकोर्ट

रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंगवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकार व नवी मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. ...

नवीन आयटी नियमांना स्थगिती का देऊ नये? - हायकोर्ट - Marathi News | Why not postpone new IT rules ask mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन आयटी नियमांना स्थगिती का देऊ नये? - हायकोर्ट

लिफलेट या न्यूज पोर्टलसह ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आयटीच्या नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, तर संविधानाने नागरिकांना बहाल केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारा आहे, असे याचिकेत म्हटले आहे. ...

अकरावीची सीईटी कोर्टात रद्द; राज्य सरकारला धक्का - Marathi News | Bombay High Court cancels Maharashtra governments CET for junior college admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावीची सीईटी कोर्टात रद्द; राज्य सरकारला धक्का

दहावीच्या गुणांच्या आधारेच ६ आठवड्यांत प्रवेश द्या ...