लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
तुम्ही ठरवलंय, ही माझी शेवटची आयपीएल! MS Dhoniचं विधान अन् निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम?  - Marathi News | IPL 2023, CSK vs LSG Live : MS Dhoni said "You have decided it will be my last [smiles]". (When Danny Morrison funnily told how are enjoying the last season) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुम्ही ठरवलंय, ही माझी शेवटची आयपीएल! MS Dhoniचं विधान अन् निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम? 

IPL 2023, CSK vs LSG Live : यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ही पूर्णपणे महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) केंद्रीत झाली आहे... ४१ वर्षीय धोनीची ही शेवटची आयपीएल असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ...

लखनौमध्ये पावसाची 'बॅटिंग', अखेर टॉस झाला; कृणाल कॅप्टन अन् धोनीच्या निर्णयाने सगळेच 'शॉक' - Marathi News | In IPL 2023 CSK vs LSG match Lucknow Super Giants captain Krunal Pandya and ms dhoni win the toss and elects to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौमध्ये पावसाची 'बॅटिंग', अखेर टॉस झाला; कृणाल कॅप्टन पण धोनीनं वेधलं लक्ष

IPL 2023, CSK vs LSG : आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होत आहे.  ...

Virat Kohli vs Gautam Gambhir controversy : शास्त्र असतं ते! IPL रटाळ व्हायला लागली की असं काही तरी करावं लागतं - Marathi News | Virat Kohli vs Gautam Gambhir controversy : Something like this has to be done when the IPL 2023 TRP goes down, DRS & Impact Player rule unsuccessfull  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शास्त्र असतं ते! IPL रटाळ व्हायला लागली की असं काही तरी करावं लागतं

इंडियन प्रीमिअर लीगचे १६वे पर्व सुरू आहे... ४३ सामने आतापर्यंत झाले आहेत आणि पहिल्या टप्प्यात तरी महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हाच सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहिला आहे... ...

MS Dhoni सहज १००वी कसोटी गाजावाजा करत खेळला असता, पण...! रवी शास्त्रींचा कोणावर निशाणा? - Marathi News | MS Dhoni would have loved that 100 Test match mark, he doesn't want that; Ravi Shastri   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni सहज १००वी कसोटी गाजावाजा करत खेळला असता, पण...! रवी शास्त्रींचा कोणावर निशाणा?

बीसीसीआयने जून महिन्यात होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला. WTC Final मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया असा सामना होणार आहे. ...

धोनीनंतर CSKचा कर्णधार कोण? जडेजा नसून मराठमोळा खेळाडू सांभाळेल धुरा; वसिम अक्रमचा दावा - Marathi News | If MS Dhoni retires from IPL 2023, Ajinkya Rahane will captain Chennai Super Kings instead of Ravindra Jadeja, says former Pakistan player Wasim Akram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKचा पुढचा कर्णधार कोण? मराठमोळा खेळाडू सांभाळेल धुरा; वसिम अक्रमचा दावा

ms dhoni ipl 2023 : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...

"मधली २ षटकं खराब पडली पण...", पराभवानंतर धोनीकडून युवा खेळाडूंची पाठराखण - Marathi News | Punjab Kings win IPL 2023 CSK vs PBKS match MS Dhoni praises CSK youngsters after match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मधली २ षटकं खराब पडली पण...", पराभवानंतर धोनीकडून युवा खेळाडूंची पाठराखण

MS Dhoni : पंजाब किंग्जने महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईला त्यांच्या घरात पराभूत केले.  ...

IPL 2023, CSK vs PBKS Live : ६,६! महेंद्रसिंग धोनीने २ चेंडूंत माहोल बनवला, किरॉन पोलार्डनंतर 'माही'चा जगात जलवा - Marathi News | IPL 2023, CSK vs PBKS Live Marathi : MS Dhoni's two sixes on the final two balls, completes 1000 runs in just the 20th over in T20s | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,६! महेंद्रसिंग धोनीने २ चेंडूंत माहोल बनवला, किरॉन पोलार्डनंतर 'माही'चा जगात जलवा

IPL 2023, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : महेंद्रसिंग धोनीला पाहण्यासाठी आज पुन्हा एकदा चेन्नईचे चिदंबरम स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरले होते. ...

IPL 2023, CSK vs PBKS Live : १७ चेंडूंत ७० धावा! डेव्हॉन कॉनवेची नाबाद ९२ धावांची खेळी; महेंद्रसिंग धोनीने सलग २ Six मारून संपवली मॅच - Marathi News | IPL 2023, CSK vs PBKS Live Marathi : MS Dhoni smashed a six in last two ball, Devon Conway not out on 92 runs, Chennai Super kings 200/4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१७ चेंडूंत ७० धावा! डेव्हॉन कॉनवेची नाबाद ९२ धावांची खेळी; धोनीने सलग २ Six मारून संपवली मॅच

IPL 2023, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : महेंद्रसिंग धोनीच्या कल्पन नेतृत्व अन् डावपेचाने आजचा सामना पंजाब किंग्सच्या चांगला लक्षात राहिल... ...