महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महागाव तालुक्यातील नगरवाडी येथील सालगड्याच्या मुलाने भरारी घेतली. त्याने अनुसूचित जमाती प्रवर्गातून सहायक विक्रीकर परीक्षेत राज्यातून चक्क पहिला क्रमांक पटकाविला. प्रदीप हनुमान ढाकरे, असे या युवकाचे नाव आहे. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या जागांमध्ये ८२ जागांची वाढ करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक शनिवारी जाहीर करण्यात आले. ...
तालुक्यातील नारायणपेठ या छोट्याशा गावातील अल्पभूधारक शेतकरी रमेश आंबेपवार यांचा मुलगा अंकित याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याची पोलीस उपनिरिक्षक पदासाठी निवड करण्यात आली आहे. ...