अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
एमपीएससी परीक्षा, मराठी बातम्या FOLLOW Mpsc exam, Latest Marathi News
MPSC Exam - भाजप आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ...
MPSC Student Protest in Amravati: अनिल बोंडे आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली, आम्ही सरकारकडे मागणी करतोय, तुमच्याकडे नाही ...
Atul Bhatkhalkar Criticize Thackeray Government on MPSC Exam Issue : एमपीएससी परीक्षेवरून निर्माण झालेल्या गोंधळावरून भाजपाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ...
राज्याचा अधिकार काढून घेतलेला नाही, मराठा आरक्षणाचा निकाल राज्यानेच लावावा... ...
विद्यार्थ्यांना जो काही त्रास झाला त्याबद्दल मी उपमुख्यमंत्री या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो. ...
'एमपीएससी'ची नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरत आक्रमक झाले होते.. ...
MPSC exam - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन तारीख जाहीर करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता २१ मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे. ...
MPSC : एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पण अद्याप नियुक्ती न मिळालेल्या एका तरुणाने (Pravin Kotkar) केलेले ट्विट सध्या चर्चेत आले आहे. ...