लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोर्चा

Morcha News in Marathi | मोर्चा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Morcha, Latest Marathi News

बोगस जमातींनी लाटला हलबांच्या सवलतीचा लाभ  - Marathi News | Bogus tribes grabbed Benefits of Halba Concessions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोगस जमातींनी लाटला हलबांच्या सवलतीचा लाभ 

संविधानाने देशातील सुविधांपासून वंचित राहिलेल्या खऱ्या हलबा-हलबी जमातींना आरक्षणाच्या यादीत समाविष्ट केले होते. मात्र राज्य शासनाने जात पडताळणीअंतर्गत सुरू केलेल्या स्क्रुटीनी कमिटीच्या माध्यमातून पूर्वाश्रमीच्या सवर्ण असलेल्या जमातींनी बोगस प्रमाणपत ...

सरकारविरोधात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार  - Marathi News | Tribal students long march against government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारविरोधात आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार 

वसतिगृहामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होत असल्याने आणि तिथेच राहण्या-खाण्याची व्यवस्था होत असते. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी वसतिगृहात राहून शिक्षण घेण्याचा पर्याय निवडतात. मात्र, सध्या ही व्यवस्थाच मोडीत काढण्याचा डाव सरकार ...

झोपडीत बसलं तर उपाशी; बाहेर पडलं तर मरणाची भीती - Marathi News | Hungry if sitting in the hut; If you come out, fear of death | Latest beed News at Lokmat.com

बीड :झोपडीत बसलं तर उपाशी; बाहेर पडलं तर मरणाची भीती

झोपडीत बसलं तर उपाशी आणि बाहेर पडलं तर मरणाची भीती, अशी परिस्थिती आमच्यासमोर सध्या आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं कसं, असा सवाल प्रशासनाला उपस्थित करीत डबडबलेल्या डोळ्यांनी भटक्या समाजातील नागरिकांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल् ...

विना अनुदानित शाळा कृती समितीच्या मोर्चाचे रूपांतर बेमुदत उपोषणात - Marathi News | Non-aided School Action Committee's Morcha was converted into an indefinite fast | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विना अनुदानित शाळा कृती समितीच्या मोर्चाचे रूपांतर बेमुदत उपोषणात

२० टक्के अनुदानप्राप्त शाळाांना १०० टक्के अनुदान देण्याचे आश्वासन पाळा, यासह इतरही मागण्यांना घेऊन महाराष्ट्र  राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने काढलेला मोर्चा आपल्या मागण्यांना घेऊन सलग तीन दिवसांपासून रस्त्यावर अडून होता. अखेर गुर ...

७२ हजार नोकऱ्यांसाठी विदर्भातील बेरोजगारांची नियुक्ती करा - Marathi News | Appoint unemployed people in Vidarbha for 72 thousand jobs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७२ हजार नोकऱ्यांसाठी विदर्भातील बेरोजगारांची नियुक्ती करा

महाराष्ट्र शासनाने नोकर भरतीवरील बंदी उठवून पुढील दोन वर्षात ७२ हजार नव्या नेमणुका करण्याची घोषणा केली आहे. शासनाच्या या घोषणेचे स्वागत करून या ७२ हजार जागांवर विदर्भातील बेरोजगारांची नियुक्ती करा यासह इतर मागण्यांसाठी विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने यशव ...

सातबारा मिळत नसल्याने सोयगाव येथे आंदोलन - Marathi News | Movement in Soygaon due to lack of revenue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सातबारा मिळत नसल्याने सोयगाव येथे आंदोलन

ध्वजस्तंभावर ठिय्या : महिनाभरापासून शेतकरी त्रस्त ...

ग्रामसेवक युनियनचे एकदिवसीय धरणे - Marathi News |  Gramsevak Union's one-day dam | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ग्रामसेवक युनियनचे एकदिवसीय धरणे

विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बुधवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी जि.प.चे पदाधिकारी, सदस्य तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देत ग्रामसेवकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. ...

विना अनुदानित शिक्षकांचा मोर्चा दुसऱ्या दिवशीही सुरूच - Marathi News | Non-aided teachers' morcha continued on the next day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विना अनुदानित शिक्षकांचा मोर्चा दुसऱ्या दिवशीही सुरूच

विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने विधानभवनावर काढलेला मोर्चा आपल्या मागण्यांसाठी अडला होता. मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आश्वासनावर समाधान न झाल्यामुळे मोर्चेकरी ठाण मांडून बसले होते. रात्र ...