लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
काँक्रीटीकरणाचा विलंब टाळण्यासाठी कार्यादेश; मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर - Marathi News | mandate to avoid delay in concretization in mumbai bmc are in action mode | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँक्रीटीकरणाचा विलंब टाळण्यासाठी कार्यादेश; मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

पावसाळा संपल्यानंतर रस्ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने मार्गी लागण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

पावसाची 'शाळा' उघडणार, २० जूनला सुट्टी संपणार; मुंबईकरांना मिळेल दिलासा; IMDचा अंदाज - Marathi News | in mumbai the rain after june 20 are likely to bring relief for citizens estimation of imd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाची 'शाळा' उघडणार, २० जूनला सुट्टी संपणार; मुंबईकरांना मिळेल दिलासा; IMDचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने दडी मारली आहे. ...

Monsoon Update 2024: देशात सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस! कृषी क्षेत्रासाठी चिंतेचे वातावरण - Marathi News | Monsoon Update 2024: 20 percent less rain than average in the country! An environment of concern for the agricultural sector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस! कृषी क्षेत्रासाठी चिंतेचे वातावरण

अनेक भागात पुरेसा पाऊसच झालेला नाही. जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये, असा सल्लाही ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ देत आहेत... ...

Maharashtra weather Update: पुण्यासह, साताऱ्यात आज जोरदार पावसाचा इशारा, उर्वरित राज्यात कुठे मुसळधारा? - Marathi News | Maharashtra weather update: Heavy rain warning in Satara along with Pune, where is the heavy rain in the rest of the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra weather Update: पुण्यासह, साताऱ्यात आज जोरदार पावसाचा इशारा, उर्वरित राज्यात कुठे मुसळधारा?

हवामान विभागाचा या जिल्ह्यांना यलो अलर्ट ...

Maharashtra Weather कोकण, मराठवाड्यात यलो अलर्टचा इशारा - Marathi News | Maharashtra Weather Yellow alert warning in Konkan, Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather कोकण, मराठवाड्यात यलो अलर्टचा इशारा

सध्या मान्सून सिक्कीम आणि ईशान्य भारतामध्ये सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरामध्ये काहीही हालचाल नाही. मध्य भारतामध्येदेखील मान्सून मंदावलेला आहे. पुढील तीन-चार दिवसांमध्ये मान्सूनची प्रगती होईल, असा अंदाज आहे. ...

Weather Update मान्सूनची गती मंदावली; अजून तीन ते चार दिवस पाहावी लागेल वाट - Marathi News | Weather Update: Monsoon slows down; We have to wait for another three to four days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update मान्सूनची गती मंदावली; अजून तीन ते चार दिवस पाहावी लागेल वाट

मॉन्सून दोन दिवसांपासून अमरावती, चंद्रपूर भागातच मुक्कामी आहे. त्याची पुढची वाटचाल मंदावलेली आहे. आतापर्यंत मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मजल मारली आहे. ...

Maharashtra Monsoon Update : 'मुंबईत उद्यापासून तर महाराष्ट्रात 23 जूनपासून जोरदार पाऊस', वाचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest News Maharashtra Monsoon Update Heavy rain in Mumbai from tomorrow and in Maharashtra from 23rd June | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Monsoon Update : 'मुंबईत उद्यापासून तर महाराष्ट्रात 23 जूनपासून जोरदार पाऊस', वाचा हवामान अंदाज 

Monsoon Update 2024 : उद्यापासून मुंबईत पावसाचे आगमन होणार असून उर्वरित महाराष्ट्रात 23 जूनपासून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ...

Maharashtra Rain: राज्यात पुढील आठवड्यापासून पाऊस बरसणार! मुंबईत उद्यापासून धो-धो - Marathi News | Maharashtra Rain: It will rain in the state from next week! Dho-dho in Mumbai from tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पुढील आठवड्यापासून पाऊस बरसणार! मुंबईत उद्यापासून धो-धो

दरम्यान (१८ ते २२ जून)च्या पाच दिवसात विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अश्या २९ जिल्ह्यांत मात्र केवळ तुरळक ठिकाणीच वर्तवलेल्या मध्यम पावसाचीच शक्यता ही तशीच कायम आहे... ...