लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, फोटो

Money, Latest Marathi News

केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही - Marathi News | You can start investing from just rs 1500 fund of rs 5903253 will be created you wont believe the profits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही

जर तुम्हाला असं वाटत असेल की गुंतवणूक सुरू करण्यासाठी मोठी रक्कम आवश्यक आहे, तर हा गैरसमज सोडून द्या. फक्त ₹१५०० च्या SIP नं सुरुवात करून तुम्ही कोट्यवधी कमावण्याचं तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. ...

पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित - Marathi News | Deposit rs 4000 per month in Post Office s Recurring Deposit Account scheme get a guaranteed return of rs 45459 see the complete math | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित

Post Office Investment: गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही सातत्यपूर्ण आणि सुरक्षित पर्यायामध्ये गुंतवणूक करता. ...

GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या! - Marathi News | Major GST Reform Health Insurance, Vehicles, and Daily Items to Get Cheaper | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या

GST 2.0 : जीएसटी परिषदेने १२% आणि २८% स्लॅब रद्द केले असून ५% आणि १८% असे दोन स्लॅब मंजूर केले आहेत. यामुळे अनेक दैनंदिन वस्तू स्वस्त होतील. ...

GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत? - Marathi News | new gst rates Earlier was paying a health insurance premium of rs 17700 per month, now how much will save per month How much savings on a TV worth 36 thousand | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आधी भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?

GST Rate Cut: इन्शुरन्सवरील प्रीमिअम खरंच कमी होणार का? यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट का आहे महत्त्वाचा, याचा भार ग्राहकांवरच पडणार का? याशिवाय टीव्ही, एसीवर किती होणार बचत, जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ...

LPG, ITR ते क्रेडिट कार्ड... १ सप्टेंबरपासून ‘या’ ७ गोष्टींचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम - Marathi News | New Rules from September 1: What’s Changing in ITR, Credit Card & LPG Prices | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LPG, ITR ते क्रेडिट कार्ड... १ सप्टेंबरपासून ‘या’ ७ गोष्टींचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

Rule Change: सप्टेंबर महिन्यात अनेक आर्थिक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. तसेच, त्याचा तुमच्या मासिक खर्चाच्या बजेटवरही परिणाम होऊ शकतो. ...

EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल - Marathi News | EV sector mercury ev tech share Gave 8600 percent return, stock of 59 paise reached Rs 51 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल

तज्ज्ञांच्या मते, इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीने Mercury Ev-Tech सारख्या कंपन्यांचे भविष्य उज्ज्वल केले आहे. ...

लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर - Marathi News | Why is SIP investment the best way to invest in mutual funds explained in 8 points | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर

Mutual Fund SIP : एसआयपी म्हणजेच सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा आणि स्मार्ट मार्ग आहे. या पाठीमागची कारणे आज समजून घेऊ. ...

Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज - Marathi News | Invest in this scheme of Post Office together with your wife get fixed interest of rs 9250 per month investment schemes | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिस प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना राबवित आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि उत्तम परताव्याच्या दृष्टीनंही या योजना खूप लोकप्रिय आहेत. ...