लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

'आप'लाही आता 'बहिणी' झाल्या 'लाडक्या'! महायुतीच्या पावलावर पाऊल टाकत केली २१०० रुपये देण्याची घोषणा - Marathi News | Arvind Kejriwal AAP govt 1000 rupees given to every delhi women mahila samman nidhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'लाही बहिणी झाल्या 'लाडक्या'! महायुतीच्या पावलावर पाऊल टाकत केली २१०० रुपये देण्याची घोषणा

Arvind Kejriwal And AAP : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. आप सरकारने दिल्लीतील महिलांना दिलेलं वचन आता पूर्ण केलं आहे. ...

महाराष्ट्रातील जिल्हा व सहकारी बँकांचे १४,१०७ कोटी बुडीत; काय आहे प्रकरण पाहूया सविस्तर - Marathi News | District and cooperative banks in Maharashtra have gone bankrupt npa at Rs 14,107 crore; Let's see what the issue is in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील जिल्हा व सहकारी बँकांचे १४,१०७ कोटी बुडीत; काय आहे प्रकरण पाहूया सविस्तर

महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बँका आणि राज्य सहकारी बँकेने एनपीएच्या बाबतीत देशभरातील सर्व बँकांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकाविला आहे. ...

बारामतीतील पंढरपूर अर्बन बँकेच्या शाखाधिकाऱ्याकडून ९ कोटींचा अपहार - Marathi News | 9 crore embezzlement from the branch officer of Pandharpur Urban Bank in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील पंढरपूर अर्बन बँकेच्या शाखाधिकाऱ्याकडून ९ कोटींचा अपहार

बारामतीतील पंढरपूर अर्बन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ताळेबंद पत्रकाची पडताळणी केल्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकाने पदाचा गैरवापर करून महिला क्लार्कच्या कोडचा वापर करत बनावट कागदपत्रे जमा केल्याचे उघडकीस ...

Ladki Bahin Yojana: पुण्यात २० लाखाहूनही अधिक अर्ज मंजूर; आतापर्यंत तब्बल १० हजार लाडक्या बहिणी अपात्र - Marathi News | More than 20 lakh applications approved in Pune As many as 10 thousand beloved sisters are ineligible so far | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात २० लाखाहूनही अधिक अर्ज मंजूर; आतापर्यंत तब्बल १० हजार लाडक्या बहिणी अपात्र

पुण्यात एकूण अर्जदारांपैकी ६९,१७५ अर्जदारांची आधार संलग्नता तपासणी बाकी ...

धक्कादायक! पतीचं कर्ज फेडण्यासाठी पत्नीने ३० दिवसांच्या लेकाला दीड लाखांना विकलं - Marathi News | women sold out child for 1lakh to pay off the debt of husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पतीचं कर्ज फेडण्यासाठी पत्नीने ३० दिवसांच्या लेकाला दीड लाखांना विकलं

एका महिलेला नवजात बाळ विकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ...

चिखलीतील आगीत हजारो बेघर! संसार जळून खाक, उपाशीपोटी कुडकुडत सारी रात्र रस्त्यावरच काढली - Marathi News | Thousands homeless in Chikhali fire Homes burned to the ground people spent the whole night on the streets, starving | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीतील आगीत हजारो बेघर! संसार जळून खाक, उपाशीपोटी कुडकुडत सारी रात्र रस्त्यावरच काढली

भंगार साहित्याच्या गोदामाला आग लागल्याचे लक्षात येताच कामगार आणि चाळीत राहणारे लोक हातात सापडेल ते साहित्य घेऊन बाहेर पडले ...

शहरातील रस्ते विना फुटपाथचे अन् पादचारी दिनावर पुणे महापालिका करणार ४७ लाख खर्च - Marathi News | 47 lakhs will be spent by the Pune Municipal Corporation on the streets of the city without footpaths and on Pedestrian Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील रस्ते विना फुटपाथचे अन् पादचारी दिनावर पुणे महापालिका करणार ४७ लाख खर्च

पुणे शहरात पादचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे यासाठी हा दीना साजरा केला जातो, अशातच ८२६ किलोमीटर लांबीचे रस्तेविना फुटपाथचे आहेत ...

Pik Karja : पीक कर्जासाठी नाबार्डचा नवा नियम, आता मिळणार असं कर्ज; वाचा सविस्तर - Marathi News | Pik Karja : NABARD's new rules for crop loans, how to loans will be available now; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Karja : पीक कर्जासाठी नाबार्डचा नवा नियम, आता मिळणार असं कर्ज; वाचा सविस्तर

८अ या शेतजमिनीच्या मालकी उताऱ्यावर तुमच्या वाट्याला जेवढे क्षेत्र असेल तेवढ्याच क्षेत्राचे पीककर्ज तुम्हाला यावर्षीपासून मिळणार आहे. त्यामुळे गावपातळीवरील सेवा सोसायट्यांतून प्रत्येकाचे ८अ जमा करण्याची मोहीम जिल्ह्यात जोरात सुरू आहे. ...