सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले...
विनयभंग, मराठी बातम्या FOLLOW Molestation, Latest Marathi News
हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते हार्वे वाइनश्टीन यांच्यावर 20पेक्षा अधिक अभिनेत्रींनी शारीरिक शोषण करत असल्याचा आरोप लावल्यानंतर आता विश्वसुंदरी प्रियंका चोप्रानं बॉलिवूडमध्येही असे प्रकार घडत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. ...
घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन त्याने पीडित मुलीला पाणी देण्याच्या बहाण्याने दरवाजा बंद करून जवळ बोलविले आणि तिचा विनयभंग केला. ...
गोरेगावमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
34 वर्षीय विवाहिता कुटुंबीयांसोबत वरळी येथे राहते. ती गृहिणी आहे. ती राहते त्याच परिसरात चोरून तिचे अर्धनग्न फोटो ...
पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन एका २८ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत साडेपाच लाखांच्या खंडणीची मागणी करणा-या विश्वास आणि शोभा गोरे या दाम्पत्याला कळवा पोलिसांनी शनिवारी अटक केली. ...
मुख्याध्यापकाने मुलीसोबत केलेल्या गैरवर्तनप्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनिषा वर्मा यांनी झरीजामणी येथील आश्रमशाळेला भेट दिली. ...
आरटीआय कार्यकर्ता असल्याची बतावणी करून कळव्यातील एका विवाहितेवर पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार करण्यात आला. ...
बरेच दिवस खोलीत डांबून ठेवलं असल्याने तिला कुठेच तक्रार करता आली नाही. मात्र एका सजग शेजाऱ्यामुळे हा प्रकार उघड झाला. ...