लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोहम्मद शामी

मोहम्मद शामी

Mohammad shami, Latest Marathi News

मोहम्मद शामीला मिळू शकते बीसीसीआयकडून क्लीन चीट - Marathi News | Mohammed Shami will gets clean chit from BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शामीला मिळू शकते बीसीसीआयकडून क्लीन चीट

भ्रष्टाचार विरोधी पथकाने केलेल्या चौकशीचा अहवाल समोर आल्यावर बीसीसीआय शामीला क्लीन चीट देणार असल्याचे दिसत आहे.  त्यामुळे आता शामीचे चांगले दिवस सुरु झाले आहेत, असे म्हटले जात आहे. ...

धोनीने दिला मोहम्मद शामीला महत्वाचा सल्ला - Marathi News | Dhoni gave important advice to Mohammed Shami | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीने दिला मोहम्मद शामीला महत्वाचा सल्ला

हसीन जहाँने केलेल्या गंभीर आरोपांमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी गुरफटत चालला होता. पण यामधून त्याला बाहेर काढण्याचे काम केले आहे भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने. ...

शामी कधीही देशाला फसवू शकत नाही, इंग्लंडच्या मोहम्मद भाईंनी केला खुलासा - Marathi News | shami can never fool the country, England's Mohammed bhai revealed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शामी कधीही देशाला फसवू शकत नाही, इंग्लंडच्या मोहम्मद भाईंनी केला खुलासा

हे मोहम्मद भाई नेमके कोण? या गोष्टीचा खुलासा मात्र होत नव्हता. पण आता दस्तुरखुद्द मोहम्मद भाई प्रसारमाध्यांपुढे आले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ' शामी कधीही देशाला फसवणार नाही', असे म्हटले आहे. ...

'हसीन' वादळातून स्वतःला सावरत मोहम्मद शामी उतरला मैदानात - Marathi News | Mohammed Shami starting practice after hasin's allegations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हसीन' वादळातून स्वतःला सावरत मोहम्मद शामी उतरला मैदानात

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी शामी प्रयत्नशील असून त्याने यासाठी सराव करायला सुरुवात केली आहे.  ...

आता माझी सटकली... हसीनच्या वक्तव्यांवर यापुढे मी शांत बसणार नाही, मोहम्मद शामीचा उद्वेग - Marathi News | I will not keep quiet on the statements of Hasina- Mohammed Shami' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता माझी सटकली... हसीनच्या वक्तव्यांवर यापुढे मी शांत बसणार नाही, मोहम्मद शामीचा उद्वेग

शामीला भर चौकात उभे करून फटके मारायला हवेत, असे बेजबाबदार वक्तव्य हसीनने केले होते. ...

मोहम्मद शामीच्या संपत्तीवर हसीनचा डोळा; खुर्शिद यांनी केला खुलासा - Marathi News | Hasina's eyes on Mohammed Shami's property; Khurshid disclosed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शामीच्या संपत्तीवर हसीनचा डोळा; खुर्शिद यांनी केला खुलासा

हसीनचा शामीच्या संपत्तीवर डोळा आहे, असा खुलासा त्याचे काका खुर्शिद यांनी केले आहे. खुर्शिद यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आता कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. ...

मोहम्मद शामीला भर चौकात उभे करून फटके मारायला हवेत - हसीन जहाँ - Marathi News | Mohammad Shami should be standing in the square and smashing him - Where is Haseen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शामीला भर चौकात उभे करून फटके मारायला हवेत - हसीन जहाँ

शामीने बऱ्याच मुलींच्या आयुष्याशी खेळ केला आहे. त्याने बऱ्याच मुलींना नासवले आहे. त्यामुळे त्याच्यासारख्या व्यक्तीला भर चौकात उभे करून फटके मारायला हवेत. ...

मोहम्मद शामीच्या गावी जाऊन गुन्हे शाखेची कसून चौकशी - Marathi News | In the village of Mohammed Shami, investigation by the crime branch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शामीच्या गावी जाऊन गुन्हे शाखेची कसून चौकशी

सहसपूर, हे शामीचे गाव आहे. गुन्हे शाखेने शामीचे काका सुल्तान अहमद आणि आत्या खुर्शिद अहमद यांना घेऊन सहसपूरला गेली. तिथे त्यांनी शामीचा भाऊ असर अहमदची चौकशी केली. ...