नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
मोहम्मद शामी, मराठी बातम्या FOLLOW Mohammad shami, Latest Marathi News
Mohammed Shami: न्यूझीलंडविरुद्धच्या भेदक गोलंदाजीनंतर क्रिकेट जगतासह सर्वच क्षेत्रातून शमीवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, या कामगिरीनंतर मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
विश्वचषकातील भारतीय संघाच्या कामगिरीवर सर्वच भारतीयांना अभिमान वाटत आहे. ...
न्यूझीलंडला पराभूत करून भारतीय संघाने फायनलचे तिकिट मिळवले आहे. ...
ICC CWC 2023, Ind Vs NZ: शमीने न्यूझीलंडच्या ७ फलंदाजांना बाद केले होते. या कामगिरीनंतर शमीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्याचदरम्यान, दिल्ली पोलिसांनी शमीबाबत एक खास ट्विट केलं आहे. त्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. ...
शमी नसता तर कदाचित भारताला हे शक्य झाले नसते. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संघाबाहेर झाला अन् शमीला संधी मिळाली. ...
ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : न्यूझीलंडचा संघ 'डेंजर' का आहे याची प्रचिती पुन्हा एकदा आली. किवींकडून कडवी टक्कर मिळाली. ...
ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांचीही धुलाई झाली. केन ... ...
ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : फलंदाजांनी न्यूझीलंडला झोडल्यानंतर भारतीय गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. ...